scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
dawood two men will kill pm modi threatening message helpline of traffic police mumbai
‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना दाऊदचे दोन हस्तक मारणार’; मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पनाईनवर धमकीचा मेसेज

यापूर्वी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातील एका क्रमांकावरुन २६/११ सारखा भीषण दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारे मेसेज आले आहेत.

corona
नागपूर : करोना ओमायक्रॉनच्या ‘एक्स बीबी’चे रुग्ण विदर्भातील तीन जिल्ह्यांत

राज्यात आजपर्यंत एक्स बीबीचे १३४ रुग्ण आढळले. त्यातील सर्वाधिक ७२ रुग्ण हे मुंबईतील आहेत.

one love armband fifa world cup
विश्लेषण : ‘वन लव्ह’ आर्मबँड वापराबाबत फुटबॉल कर्णधारांना ‘फिफा’ने का रोखले? याविषयीचा नियम काय सांगतो?

वन लव्ह दंडपट्टी घालून खेळणाऱ्यांना सुरुवातीसच पिवळे कार्ड दाखवले जाईल, अशा इशारा फिफाने दिला

accident of tempo near nitin company bridge in thane
ठाणे: नितीन कंपनी पूलाजवळ टेम्पोला अपघात; वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल

सकाळी मुंबईत कामानिमित्ताने वाहतूक करणाऱ्या चालकांचे, प्रवाशांचे झाले असून पाच मिनीटांच्या अंतरासाठी अर्धा तास लागत आहे.

Member of Maharashtra State Medical Teachers Association
‘वैद्यकीय शिक्षकांचे प्रश्न शिंदे-फडणवीस सरकारने मार्गी लावावे’; महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेची मागणी

अस्थायी शिक्षकांना स्थायी करण्यासह वैद्यकीय शिक्षकांना वाढीव भत्ते देण्याची संघटनेच्या सदस्यांची मागणी

navale bridge
नवले पूल ते कात्रज बोगदा रस्त्याच्या बांधणीतच चुका; राज्य वाहतूकदार महासंघाचा आरोप

कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या भागात सर्व छोट्या-मोठ्या वळणावर सर्वसमावेशक निकषांनुसार गतिरोधक आणि रंबल उभारणे अत्यंत गरजेचे आहे.

Ajit-Parse
नागपूर : महाठग अजित पारसेची अटकेपासून वाचण्यासाठी मोर्चेबांधणी, जामिनावर निर्णय आज

अजित पारसेने पंतप्रधान कार्यालयातून कोट्यवधीचा मदत निधी मिळवून देण्याच्या नावाखाली अनेक डॉक्टर्स, प्राध्यापक, संस्थासंचालक आणि बेरोजगार युवकांची फसवणूक केली

maha metro pune
पुणे: रस्त्यांवरील दुभाजकांचे सुशोभीकरण होणार; जाहिरात फलक लावण्याचा महामेट्रोचा निर्णय

पहिल्या टप्प्यात वनाज ते गरवारे महाविद्यालय या अंतरातील रस्ता दुभाजकांचे सुशोभीकरण होणार असून एका कंपनीला काम करण्याचे कार्य आदेश महामेट्रोकडून…

Shraddha Walkar Murder
Shraddha Walkar case: दिल्ली पोलिसांकडून वसईतील तिघांचे जबाब

श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सोमवारी तीन जणांचे जबाब नोंदवले. श्रद्धाला २०२० मध्ये झालेल्या मारहाणीसंदर्भात हे जवाब नोंदविण्यात आले.

as demat account
डिमॅट खाती विक्रमी १०.४ कोटींपुढे; बाजार अस्थिरतेमुळे ऑगस्टपासून वाढीचा वेग मात्र मंदावला

गुंतवणुकीची प्रक्रिया कागदरहित हाताळली जाण्यासह, समभाग वा रोख्यांच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील जतनासाठी डिमॅट खाती उपयुक्त आहेत.

dv nasa space ship moon
नासाचे ओरियन यान चंद्रालगत

नासाचे ओरियन यान (कॅप्सुल) सोमवारी चंद्रापासून १३५ किलोमीटरवर पोहोचले. या यानात अंतराळविरांऐवजी चाचणीसाठी तीन मानवी प्रतिकृती ठेवल्या आहेत.

लोकसत्ता विशेष