scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
यश मिळवण्यासाठी प्रक्रियेत सातत्य गरजेचे -सूर्यकुमार

‘‘सरावासाठी माझ्यात खूप उत्साह होता, पण थोडेसे दडपणही होते. परिस्थितीशी जुळवून घेणे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे.

धनुष्यबाणावरून वाग्बाण ! पक्षचिन्ह गोठवून काय मिळवले? ; उद्धव ठाकरे यांचा सवाल

‘पक्षचिन्ह गोठविल्याने तुमच्यामागील ‘महाशक्ती’चा हेतू साध्य झाला. आता तुमचा उपयोग संपल्याने ही मंडळी तुम्हाला केव्हाही फेकून देतील.

pune masoon
मोसमी पाऊस बदलाच्या दिशेने ; ‘क्लायमेट ट्रेंड’चा अहवाल: येत्या काही वर्षांत नवीन रूप 

देशात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत सरासरी ८७० मिमी पावसाच्या तुलनेत ९२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

aditya thackeray
महत्त्वाची पदे देऊन, सारे त्यांच्या मनासारखे करूनही घात! ; आदित्य ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांना टोला

शिवसेनेत झालेल्या बंडाविषयी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख आजारी असताना बंडाची थोडीफार कुणकुण लागली होती.

Devendra Fadnavis
अंतिम निर्णयाच्या वेळी एकनाथ शिंदेंची बाजू वरचढ ठरेल ; देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

देशात गेल्या २०-२५ वर्षांमध्ये अनेक राजकीय पक्षांमध्ये दोन गट होऊन नाव व चिन्हाबाबत वाद निर्माण झाला होता.

शिवसेनेची चिन्हे यादीत नाहीत!; अपवादात्मक बाब म्हणून मंजुरीची आयोगाकडे मागणी

 पक्षाला शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) आणि त्रिशूळ चिन्ह हे प्राधान्याने वाटप करावे, अशी विनंती शिवसेनेच्या वतीने निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे.

अधिकारांचे विकेंद्रीकरण आवश्यक शशी थरुर यांची भूमिका

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी मुंबई :  लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी पक्षाला मजबूत करावे लागेल, त्याकरिता दिल्ली केंद्रित अधिकारांचे विकेंद्रीकरण…

jayant-patil
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांपाठोपाठ राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांची भगवान गडाला भेट! ; अचानक दिलेल्या भेटीने राजकीय चर्चाना उधाण

अंधेरीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निर्णय झाला, याबाबत आश्चर्य वाटते. भाजपने शिवसेना संपवण्यासाठी कशी पावले टाकली ते सर्वाना दिसत आहे

लोकसत्ता विशेष