scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
pimpri meeting
‘रस्त्यावर राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करा’; जनसंवाद सभेत नागरिकांकडून मागणी

खाजगी मालमत्ताधारक तसेच ठेकेदारांकडून रस्त्यावर टाकण्यात आलेल्या राडारोड्यामुळे रहदारीस अडथळा होत असल्याचे सांगत संबंधितांना दंड आकारण्यात यावा, अशी मागणी सोमवारी…

MPSC Students
राज्यसेवा २०२२ द्वारे किमान एक हजार पदांची भरती करण्याची मागणी; राज्यभरातील उमेदवारांची ट्विटर मोहीम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कक्षेतील १०० टक्के पदांच्या भरतीस मान्यता देण्यात आलेली असूनही राज्यसेवा २०२२मध्ये केवळ ५०१ पदे समाविष्ट आहेत.

hawkers dombivali
केंद्रीय मंत्री आले आणि डोंबिवलीतील फेरीवाले गायब झाले

कोणी कितीही कणखर बाण्याचा आयुक्त कल्याण डोंबिवली पालिकेत आला तरी सुरुवातीचे काही दिवस डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले गायब…

दूरशिक्षण आणि ऑनलाइन पदवी आता पारंपरिक पदवीला समकक्ष; यूजीसीचा निर्णय

ऑनलाइन आणि दूरशिक्षणाद्वारे पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नव्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.

strike
पालिका रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी विक्रोळीत सर्व पक्षीयांचे साखळी उपोषण

विक्रोळीच्या कन्नमवार नगर परिसरात असलेले पालिकेचे महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय गेल्या पाच वर्षांपासून पुनर्विकासाच्या नावाखाली बंद करण्यात आले आहे.

death of two twins brother in snake bite gondiya
गोंदिया : सापाच्या रूपात काळाचाच चावा ; सख्ख्या भावंडांचा मृत्यू

दोघाही भावांना आधी तुमसर येथील शासकीय रुग्णालयात व नंतर भंडारा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.

military junta executed four pro democracy activists
आरोपींना तुरुंगातून सोडण्यात जनतेचे हित काय? – उच्च न्यायालय; जामीन मिळूनही कारागृहातच असलेल्यांची सुटका करण्याची मागणी फेटाळली

गुन्हेगारांना समाजात परत आणणे किंवा आरोपींना तुरुंगातून सोडण्यात जनतेचे हित काय ? असा प्रश्न उच्च न्यायालयाने सोमवारी उपस्थित केला.

au hammer
पत्नी, मुलांना पाकिस्तानमध्ये बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवल्याचा आरोप; चित्रपट निर्मात्याला सहकार्य न करणाऱ्या केंद्र सरकारला न्यायालयाने फटकारले

पत्नी व मुलांना पाकिस्तानमध्ये बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवल्याचा आरोप करणारे आणि त्यांना परत आणण्याची मागणी करणारे चित्रपट निर्माते मुश्ताक नाडियादवाला यांना…

ac local
वातानुकूलित लोकलबाबत स्टेशन मास्तर प्रवाशांशी संवाद साधणार

वातानुकूलित लोकल चालवण्यासाठी सामान्य लोकल फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांची सातत्याने आंदोलने सुरू आहेत.

लोकसत्ता विशेष