24 September 2018

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

भारताची विजयी सलामी

भारतीय संघाने दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (सॅफ) अजिंक्यपद स्पर्धेत विजयाने सुरुवात केली.

दिल्ली विश्वचषक लढतींचे आयोजन गमावणार?

मनोरंजन कराची प्रचंड रक्कम भरणे बाकी असल्याने कसोटीच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

अतिक्रमणे हटविण्यात स्वकीयांच्याच अडचणी

स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्यासाठी निवड झालेल्या शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

मंत्रिमंडळ व महामंडळांवरील नियुक्त्यांकडे आता लक्ष

विधिमंडळाच्या अधिवेशनात घेण्यात आलेले निर्णय आणि इतर बाबींवर चर्चा करण्यात आली आहे.

‘गोरेवाडय़ा’ची इमारत तयार, कर्मचाऱ्यांचा मात्र अभाव

शहरात एकाचवेळी वन्यप्राण्याच्या उपचारासाठी तयार झालेल्या दोन केंद्रातील फरक अनेकांना जाणवला.

उच्च न्यायालयाची प्राधिकृत भाषा मराठी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन

उच्च न्यायालयाच्या कामकाजाची भाषा मराठी झाल्यास महाराष्ट्रातील मराठी जनतेला त्याचा मोठा लाभ होईल.

Maharashtra govt, Aamir Khan , Pani foundation, Drought, water crisis, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news

पंतप्रधानांची भेट घडवून आणण्यात मुख्यमंत्री अपयशी

सीबीआय आणि विशेष तपास दलाच्या (एसआयटी) तपासासंदर्भात दर १५ दिवसांनी माहिती देण्यात यावी.

पालिकेच्या बाजार विभागातील पाचशेवर प्रकरणांची कागदपत्रे गहाळ

बाजार विभागातील ओटे नियमित करण्यासाठी अनेक भाजी विक्रेत्यांनी अर्ज केले.

नजरेतून काळजाचा ठाव घेणारी अभिनेत्री

‘फॅ शन’ हा शब्द बॉलीवूड अभिनेत्रींसाठी आता परवलीचा झाला आहे.

धार्मिक स्थळांच्या सर्वेक्षणात सिडको व पालिकेत विरोधाभास

बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर कारवाई करायची कोणी असा प्रश्न या प्राधिकरणांसमोर निर्माण झाला आहे.

बलात्कार म्हणजे स्त्रीच्या जगण्याच्या अधिकारावरच घाला

बलात्कार म्हणजे स्त्रीच्या जगण्याच्या अधिकारावरच घाला घालणे आहे.

करळ-दास्तान फाटादरम्यान वाहतूक कोंडीची नवी समस्या 

उरण-पनवेल रस्त्यावरील करळ फाटा ते दास्तान फाटादरम्यान वाहतूक कोंडीत गुरुवारपासून वाढ झाली आहे.

मुंबईच्या तापमानाची गाडी पुन्हा रुळावर

मुंबई उबदार होता-होता राज्यात मात्र थंडीने जम बसवला आहे.

टाऊन हॉलला अवकळा

या सभागृहाकडे दुर्लक्ष होत असल्याने मद्यपींनी तेथे चांगलेच बस्तान बसवले आहे.

२५ वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचा उलगडा

दिवा येथील साबा गावात राहणारे बाळाराम रामभाऊ म्हात्रे यांची २५ वर्षांपूर्वी हत्या झाली होती.

सिडकोची स्मार्ट सिटीची घोषणा विकासकांच्या पथ्यावर

आर्थिक मंदीच्या काळात बांधकाम क्षेत्रात करण्यात आलेली ही दरवाढ चर्चेचा विषय ठरली आहे.

राज्यात दीड लाख कोटींचे रस्ते उभारणार

औरंगाबाद जिल्हय़ात १५ हजार कोटींच्या कामाचे भूमिपूजन

नाताळ सण कोल्हापुरात उत्साहात

शहरातील चर्चमध्ये प्रार्थनांचे आयोजन

lata mangeshkar

लतादीदींच्या हस्ताक्षरातील गाणी आता पुस्तकरूपात

गेल्या पन्नास वर्षांत रसिकांच्या पसंतीस उतरलेली अजरामर गाणी पुस्तकात असणार आहेत.

शवागारातील डॉक्टर-कामगारांना अत्यावश्यक सुविधा मिळणार!

पूर्वी येथील कामगारांना अंडी व दूध देण्यात येत होते.

sanjay raut

मोदीभेट योग्य नाही – शिवसेना

भारताचा महत्त्वाचा शत्रू दाऊद इब्राहिमचा वाढदिवस उद्या आहे.

मतदारांच्या फोडाफोडीला वेग

विधानपरिषद निवडणूक

sangli accident

दोन वाहनांच्या अपघातात पंधरा जण जखमी

तेरा जण एकाच कुटुंबातील

भाजपच्या कडव्या नेत्यांची बोलती बंद

जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी संघटना हुरियत कॉन्फरन्सच्या नेत्यांनी मोदींच्या दौऱ्याचे स्वागत केले आहे.