scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
Eknath Shinde
राज्यात १७ सप्टेंबरपासून ‘सेवा पंधरवडा’ ; जनतेची प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश 

राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’  राबविण्याचा निर्णय सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

loksatta durga awards,
असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या स्त्रियांचा शोध ; ‘दुर्गा पुरस्कारां’साठी नामांकने पाठवण्याचा उद्या शेवटचा दिवस

‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार- २०२२’करिता पाठवण्यासाठीचा बुधवार, १४ सप्टेंबर हा शेवटचा दिवस आहे.

state teachers award forgot education department minister pune
अकरावीचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्याचे शिक्षकांसमोर आव्हान; प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू

इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया रखडतच पार पडत असतांना अद्याप रिक्त पदांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे.

ns water
पाणीटंचाईवरून रोष; प्रशासकीय राजवटीवर टीका; महिलांचा मनपावर हंडा मोर्चा

 शहरात केवळ पाणी प्रश्नच नाही तर रस्त्यांचीही भयानक स्थिती झाली आहे. अनेक रस्त्यांना खड्डे पडले आहेत.

pg road
सायरस मिस्त्रींच्या अपघाती मृत्यूनंतर आठ दिवसांत महामार्गावर सूचना फलक; अपघाताला कारणीभूत त्रुटी आजही कायम

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी परिसरामध्ये उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्यासह त्यांच्यासोबत वाहनात असलेल्या एकाचे अपघाती निधन झाल्यानंतर महामार्ग प्राधिकरण खडबडून जागे…

pg grampanchayat
सरपंच पदासाठी धावाधाव; पालघर जिल्ह्यात आदिवासींमधील सक्षम उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर

पालघर जिल्ह्यातील ३४२  ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यापैकी ३१०  गावांमधील सरपंच अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे.