scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
alcoholic persones knife attack on news channel photographer in mumbai
अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रावर कोयत्याने वार;  कर्वेनगर भागातील घटना

ओळखीतील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एकाने मित्रावर कोयत्याने वार केल्याची घटना कर्वेनगर भागात घडली.

school bus carrying students to school caught fire Kharghar students are safe helper and driver
विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कुल बसला खारघर येथे आग, बस चालक-मदतनीसाच्या प्रसंगावधानामुळे सर्व विद्यार्थी बचावले

सीबीडी येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटी शाळेची बस असून विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात होती.

ac local 2
एसी लोकलचा विषय पुन्हा पेटणार? वातानुकूलित लोकल सुरु करण्याबाबत बदलापूर स्थानकात सूचना फलक

मध्य रेल्वे प्रशासन मुंबई ते बदलापूर दरम्यान रद्द झालेल्या  वातानुकूलित लोकल पुन्हा सुरू करण्यास इच्छुक आहे.

Collection of 175 tonnes of Nirmalya in dombivali -thane by Nana Dharmadhikari Pratishthan
डोंबिवली, ठाणे येथे नाना धर्माधिकारी प्रतिष्ठान, कडोंमपातर्फे १७५ टन निर्माल्याचे संकलन

या संकलन केंद्रांवर धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सुमारे तेवीसशे सदस्य निर्माल्य संकलनाचे काम करत होते.

Union Minister Anurag Thakur refuses to give a room Displeasure BJP office bearers Dombivli gymkhana management
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे स्वागत नाहीच, पण खोली देण्यास टाळाटाळ ; डोंबिवली जिमखाना व्यवस्थापनावर भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी

या संदर्भात जीमाखान्यातील एक सदस्याने सांगितले, डोंबिवली जिमखान्याची कार्यकारिणीची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

mpact of 'lumpy' disease is increasing 3 animals died, 38 infected nagpur
ठाणे : जिल्ह्यात लंपी आजाराचा शिरकाव ; जिल्ह्यातील दोन बैल आणि चार गाईंना लागण

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील चिनावल या गावामध्ये जनावरांना लंपी सदृष्य रोगाची लागण झाल्याची बाब समोर आली होती.

Anurag Thakur
“मोदींचा १० लाखांचा सूट चालतो, राहुल गांधींचा टि-शर्ट…”, काँग्रेसच्या बॅनर्सची कल्याणमध्ये तुफान चर्चा; बॅनरवर केंद्रीय मंत्र्याच्या मुलाचाही फोटो

कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असणाऱ्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाचा फोटोही या बॅनरवर झळकत आहे.

मुंबई : सिद्धार्थ नगर पुनर्विकास प्रकल्पातील गृहखरेदीदार आक्रमक ; बुधवारी म्हाडावर धडकणार मोर्चा

ग्राहकांनी आपल्या इमारतींना म्हाडाने त्वरित निवासी दाखला द्यावा अशी मागणी केली आहे.

लोकसत्ता विशेष