पालकमंत्री दादाजी भुसे यांनी नाशिक शहराचा घेतला सर्वंकष आढावा
पालकमंत्री दादाजी भुसे यांनी नाशिक शहराचा घेतला सर्वंकष आढावा
उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्याबाबत मी उत्सुक नाही. गेल्या दोन वर्षात फक्त एकच गोष्ट ते सांगत राहिले. ती म्हणजे ‘माझे…
जखमींना डोबिंवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेनंतर पोलिसांनी जखमी सुनील नलवडे यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
नागरिक विरुद्ध महाराजबाग प्रशासन असा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्देशानंतर प्रशासनाने प्रभातफेरी तसेच योगासनासाठी नागरिकांना…
एकदा निविदांना मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र, या दोन्ही प्रकल्पांसाठी प्रत्यक्षात एकही निविदा सादर झाली नाही.
तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात जल आणि वायू प्रदुषण होत आहे. वसाहतीतील कारखान्यांवरच या प्रदुषणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.
शशी थरूर यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरला.
वणी येथील १७ वर्षीय मुलीला व्हेंटिलेटर न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर डॉ. सुधीर गुप्ता यांच्यावर बेजबाबदार वर्तणुकीचा…
मुख्याध्यापक जेव्हा मुलाच्या घरी गेले होते तेव्हा त्यांनी मुलासोबत अश्लील कृत्य केले असल्याचे तक्रारीत म्हणले आहे.
सात दिवसात रिक्षा, ट्रक ,बस, शाळा बस , इत्यादी वाहने अशा ४८५ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती.