ज्येष्ठांच्या मदतीसाठी शहरी भागासह ग्रामस्तरावर स्वंयसेवी संघटनांच्या मदतीने समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
ज्येष्ठांच्या मदतीसाठी शहरी भागासह ग्रामस्तरावर स्वंयसेवी संघटनांच्या मदतीने समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
एपीएमसी बाहेर अनधिकृत फेरीवाले बसून त्याच ठिकाणी सडलेली, खराब झालेले भाजी, फळ कचरा रस्त्यावरच टाकून जातात.
गिरणी कामगारांसाठी कोन येथील घरांसाठी २०१६ मध्ये सोडत काढण्यात आली. या सोडतीतील घरांचा ताबा रखडला आहे.
सहकारनगर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भंडारा दौऱ्यावर येणार आहेत. पालकमंत्री पद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच ते भंडाऱ्यात येणार आहेत.
चेहऱ्याच्या सौंदर्याची काळजी केवळ बाहेर पडणाऱ्यांनीच घ्यावी, असाही अनेकींचा समज असतो. गैरसमज असाही असतो की घरात बसलेल्यांना सनस्क्रीनची गरज नसते.…
नवी मुंबई महानगरपालिकेस स्वच्छता अभियानात पुरस्कार मिळवून देणा-या गुणवंत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.
राज्यातील विद्यापीठे आणि संपूर्ण महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या ८० टक्के जागा रिक्त आहेत.
गांधीनगर येथील लष्करी हवाई प्रशिक्षण केंद्राच्या हवाई क्षेत्रात रात्रीच्या सुमारास ड्रोनने घुसखोरी केली होती त्यानंतर पोलिसांनी हे आदेश काढले आहेत.
राष्ट्र सेविका समितीकडून विजयादशमी उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
युवकावर झालेल्या हल्ल्यामुळे कामगार वस्ती असलेल्या सिडको मध्ये समाजकंटकांच्या वर्चस्ववादाच्या लढाईचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.