scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
visarjan 2022
पुणे : आठ तासात मानाच्या चार गणपतींचे विसर्जन

दुपारी बारा वाजता सुरू झालेल्या पुण्याच्या दिमाखदार गणेश विसर्जन मिरवणुकीतील मानाच्या चार गणपतींच्या विसर्जनालाच आठ तास लागले.

loksatta 22
चांदणी चौकातील उड्डाणपूल येत्या सोमवारी पाडणार; वाहतूक व्यवस्थेत बदल

चांदणी चौकातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी अस्तित्त्वातील उड्डाणपूल पाडण्याचे काम १२ ते १५ सप्टेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे.

immersion death
वर्धा : गणपती विसर्जनासाठी डोहावर गेलेल्या तिघांचा मृत्यू

गणपती विसर्जनासाठी डोहावर गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज वर्धेलगतच्या मांडवा गावात घडली.

fire
तुर्भे एमआयडीसीतील कंपनीला लागलेल्या आगीमुळे पसरलेला उग्र वास, रहिवाशांना सहन करावा लागला मनस्ताप

गुरुवारी रात्री नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी स्थित जी. एल. कन्स्ट्रक्शन ( भूखंड क्रमांक २०३) या रासायनिक कंपनीत आग लागली होती

uran visarjan
उरण मध्ये विसर्जनाला उत्साहात सुरुवात; पावसाने विश्रांती घेतल्याने गणेशभक्तांचा आनंद द्विगुणित

सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने विसर्जनासाठी आलेल्या भक्तांची तारांबळ उडाली होती मात्र तासाभराने पावसाने उसंत घेतल्या नंतर पुन्हा…

dr digambar shirke 1
मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी डॉ. दिगंबर शिर्के

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची आज मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी निवड जाहीर केली.

ambulance
पुणे : उत्सवी उत्साहातही रुग्णवाहिकांना मार्ग देण्यासाठी पोलिस आणि नागरिक तत्पर

अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांचा आनंद लुटण्यासाठी टिळक चौक नागरिकांनी फुलून केला असतानाही रुग्णवाहिकांना मार्ग काढून देण्याची तत्परता…

ganpati loud speaker
पुणे : विसर्जन मार्गावर ध्वनिवर्धक, ढोल ताशांचा दणदणाट; आवाजाची तीव्रता मर्यादेबाहेर

विसर्जन मार्गावरील दणदणाटाने आवाजाची मर्यादा ओलांडली. ध्वनिवर्धक, ढोल ताशांच्या आवाजामुळे विसर्जन मार्ग परिसरातून चालणे देखील अवघड झाले होते.

ganpati miravnuk pune
गणेशभक्तांचे आकर्षण असणाऱ्या पुण्याच्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; मानाच्या गणपती विसर्जनाला विलंब

देश विदेशातील गणेशभक्तांचे प्रमुख आकर्षण असणाऱ्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला शुक्रवारी दिमाखात प्रारंभ झाला.

Wild animal attacks
गडचिरोली : वाघाने घेतला आणखी एकाचा बळी; कळमटोला जंगल परिसरातील घटना 

जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात बळी जाण्याचे सत्र कायम असून शहरापासून अवघ्या १५ किमी अंतरावरील कळमटोला जंगल परिसरात आज पुन्हा एकाचा वाघाने…