scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
three youth plan a kidnap ex mla but police arrested him but ex mla offer job and business loan buldhana
ज्याच्या अपहरणाचा कट रचला त्यानेच दातृत्व दाखवत आरोपींना दिली नोकरीची ऑफर, वाचा कधी आणि कुठे ते…

बेरोजगार असल्याने तरुणांनी पैसे कमावण्यासाठी हा मार्ग निवडल्याचे सांगितले.

conflict shivsena v shinde group dharavai case file against Shiv Sainiks mla sada sarvankar mumbai
प्रभादेवीनंतर आता धारावीत सेना-शिंदे गटात राडा ; शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

dombivli teacher cheated of Rs two lakh by ftrake avel agent fraud news
वृद्धाने घर भाड्याने देण्याची जाहिरात संकेतस्थळावर टाकली आणि …

घर भाड्याने देण्याची ती जाहिरात पाहून एका व्यक्तीने त्यांना फोन केला व सैन्यात अधिकारी असल्याची बतावणी केली.

dcm Devendra Fadnavis said Prajapita Brahmakumari produces cultured generations nagpur
प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्कारी पिढ्या निर्माण करते ; देवेंद्र फडणवीस

जगातल्या सर्व ठिकाणी शांती नांदावी, यासाठी या ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या भगिनी जगभर काम करतात.

third bridge to ease the traffic congestion on Vashi Bay will wait till 2024 navi mumbai
वाशी खाडीवरील वाहतूककोंडी सोडविणाऱ्या बहुचर्चित तिसऱ्या पुलासाठी २०२४ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार

वाशी खाडीपुल ओलांडताना होणाऱ्या वाहतूककोंडीतून नागरीकांची सुटका या पुलाच्या पूर्णत्वानंतर होणार आहे.

flyover work started at pune university chowk from six october pmrda hinjewadi pune
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाच्या कामाला ६ ऑक्टोबरपासून प्रारंभ

चांदणी चौकातील जुना पूल २ ऑक्टोबरला पाडण्याचे आणि त्यानंतर ५ ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणची वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे.

popular front of india rss bjp
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपच्या सांगण्यावरून…”; NIA च्या छापेमारीनंतर ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा आरोप

२०१४ला भाजपची सत्ता आल्यापासून विनाकारण लक्ष्य केले जात आहे. करोनाकाळात आमच्यावर परदेशांतील देणग्यांवरून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकला.

bombay-high-court
ठाकरे गटाची सुधारित याचिका ; शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा वाद, एकनाथ शिंदे यांचाही  विरोधात अर्ज

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क न मिळाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे

cm eknath shinde in delhi
मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत कशासाठी रेंगाळले? ; दिवसभर केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीविना

राज्यातील काही कायदेशीर बाबींसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे केंद्रीय विधिमंत्री किरण रीजिजू यांची भेट घेणार होते.

narayan-rane
मुंबई महापालिका निवडणूक भाजपच जिंकेल : राणे ; उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र

कित्येक वर्षे मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे, पण, त्यांनी पालिका ‘धुऊन’ काढली, नागरिकांचे शोषण केले.

devendra fadnavis
उद्धव ठाकरेंचे भाषण म्हणजे अरण्यरुदन! ;  उपमुख्यमंत्री फडणवीस यांची टीका

हिंमत होती, तर त्या वेळी राजीनामे देऊन निवडून यायचे होते आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायचे होते.

medical
आरोग्य विभागात आता फक्त ऑनलाइन बदल्या ; नवरात्रोत्सवात ‘माता सुरक्षित- घर सुरक्षित’ अभियान

बदल्यांमधील गोंधळ, आरोप-प्रत्यारोपापासून लांब राहण्याचा निर्णय आरोग्यमंत्र्यांनी घेतला आहे