scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
SRA's decision enforce law Developers pay arrears rent residents, otherwise project will cancelled mumbai
विकासकांनो, रहिवाशांचे थकीत घरभाडे द्या, अन्यथा प्रकल्प होणार रद्द ; कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचा एसआरएचा निर्णय

मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी झोपू प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यात येत आहे.

Jode Maro protest against of Ramdas Kadam's 'that' statement in dombivali
रामदास कदम यांना गद्दार म्हणत शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन

महाराष्ट्रातील जनताच रामदास कदम यांना मातीत गाडेल असा इशारा शिवसेनेचे कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी दिला.

Leopard attack child playing the house atmosphere terror environment bhadravati chandrapur
चंद्रपूर : घरात खेळणा-या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला ; परीसरात दहशतीचे वातावरण

भद्रावतीलगतच्या आयुध निर्माणी वसाहतीतील सेक्टर – ४ वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांचा बळी गेला आहे तर काही जखमी झाले आहेत.

low pressure water supply Mhada colony, change water supply timing experimental basis mumbai
म्हाडाच्या वसाहतीत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे पाणीपुरवठ्याच्या वेळेत प्रायोगिक तत्वावर बदल

कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना कायम पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.

sexually abused women by his brother After 31 years complaint police station in amravati
लहानपणी झालेल्या बलात्कारावर सख्ख्या भावाविरुद्ध तब्बल ३१ वर्षांनी महिलेची पोलिसांत तक्रार

बलात्कार झाल्यावर ही घटना आई-वडिलांन‍ा सांगितल्यावर त्यांनी घराची इभ्रत चव्हाट्यावर येऊ नये, म्हणून या प्रकाराकडे दुर्लक्ष केले.

Postponement of appointment of consultant for water supply scheme revision plan
नाशिक : पाणी पुरवठा योजना सुधारित आराखड्यासाठी सल्लागार नियुक्तीला स्थगिती

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमुळे मनपाच्या प्रस्तावाबाबत नगरविकास विभागाचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे.

सोसायट्यांची जागा अद्यापही बिल्डरच्या नावे - पुण्यातील १३ हजार ४६४ सोसायट्यांचे मानीव अभिहस्तांतरण बाकी
सोसायट्यांची जागा अद्यापही बिल्डरच्या नावे – पुण्यातील १३ हजार ४६४ सोसायट्यांचे मानीव अभिहस्तांतरण बाकी

प्रलंबित संस्थांचे मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार विभाग प्रयत्नशील आहे, असे पुणे शहराचे जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव यांनी सांगितले.

Nine lakhs of money by the lure of investment in the stock market
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने अभियंत्याची १५ लाखांची फसवणूक

मुंढवा पोलिसांकडून चारजणांच्या विरोधात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता विशेष