scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
Thieves robbed a gold shop in Kamothe
VIDEO : नवी मुंबईतील कामोठेत भिंतीला भगदाड पाडून सराफाचे दूकान लुटले

पोलिसांची रात्रपाळीतील गस्त कमी होत असल्याने चो-यांचे प्रमाण वाढत असल्याचे व्यापारी वर्गाचे मत आहे.

Organization of One Day Caste Validity Certificate Camp in Panvel
पनवेलमध्ये एकदिवसीय जात वैधता प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन; विद्यार्थ्यांना घेता येणार लाभ

रायगड जिल्ह्यातील जात वैधता समिती दोन दिवसात या अर्जांची छाणनी करुन त्यावर निर्णय देणार आहे.

Organized one day workshop of state level women directors at Vashi
सहकारी बँकांच्या प्रतिमा संवर्धनासाठी महिला संचालिकांचा ज्ञानाधिष्ठित सहभाग आवश्यक – विद्याधर अनास्कर

वाशी येथे राज्यस्तरीय महिला संचालिकांच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत १०० पेक्षा अधिक महिला संचालिकांनी सहभाग घेतला…

Chhagan Bhujbal
ओ.बी.सी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागेल – छगन भुजबळ

देशात अजूनही अंधश्रद्धा फोफावत आहे. अंधश्रद्धेमुळेच ओबीसींना आरक्षण मिळाले नाही, अशी टीका भुजबळांनी केली.

eknath shinde bjp election win gram panchayat nadurbar
नंदुरबार तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींवर भाजप समर्थकांचे वर्चस्व; शिंदे गट समर्थकांना २९ ग्रामपंचायतींमध्ये यश

दुधाळे येथील सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची पुतणी पराभूत झाल्याने गड आला आणि सिंह गेला…

rana coupl
अमरावती : हिंदुत्ववादी भूमिका घेऊनही राणा दाम्पत्याला हादरा!; अमरावती जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर

जिल्ह्यात पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने बाजी मारली असून पाचपैकी तीन सरपंच पदांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.

Trader beaten up by Shinde group workers
इमारतीमध्ये वाहन उभे केल्यावरून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून व्यापाऱ्याला मारहाण; घटना सीसीटिव्हीत कैद

या घटनेनंतर खारघर पोलीस स्थानकात दोन्ही बाजूच्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

farmer
जळगाव : पावसामुळे कपाशी, सोयाबीन, मक्याचे नुकसान; जळगाव जिल्ह्यात बळीराजा संकटात

शहरासह जिल्ह्यात आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील कपाशीसह मका, सोयाबीन यांसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे.

Airplane
पिंपरी : विमानतळ पुरंदरऐवजी चाकणला करा; उद्योजकांच्या संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुण्याचे नियोजित विमानतळ पुरंदरऐवजी चाकणला करण्याची मागणी ‘फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन’ या उद्योजकांच्या संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे…

Quinquennial Election of All India Marathi Film Corporation
…अन्यथा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार; उत्तर महाराष्ट्र चित्रपट शाखेचा इशारा

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. याबाबत दोन वेगवेगळ्या गटांकडून १३ व २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार…

Crime-Fight-Pune
पुणे : किरकोळ वादातून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; लोहगाव भागातील घटना

किरकोळ वादातून पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना लोहगाव भागात घडली.

लोकसत्ता विशेष