scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
loksatta readers mail
लोकमानस: ‘तुळशीपत्र’ गुजरातच्या पारडय़ात पडले असावे

‘वेदांत-फॉक्सकॉन’ हा २० अब्ज डॉलर्सचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातेत गेला. आता त्यावर चर्वितचर्वण करणे व्यर्थ आहे.

dagdusheth ganapati trust,
करोना काळातील सामाजिक योगदानासाठी दगडूशेठ गणपती ट्रस्टचा सन्मान

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांबद्दल विशेषत: करोना काळातील…

dead-body
भुयारी गटरमध्ये श्वास कोंडल्याने  पालीका सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू ; दुसरा कर्मचारी नशिबाने बचावला

अनिरुद्ध संजय लाड (वय २५, रा. सोमवार पेठ, कराड) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

amit satam on jayant patil
“जयंत पाटलांचा दावा सपशेल खोटा”, फॉक्सकॉन कंपनी गुजरातला नेण्यावरून भाजपा नेते अमित साटम यांचा पलटवार

फॉक्सकॉन कंपनी गुजरातला जाणे हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे, अशी टीका भाजपचे आमदार अमित साटम यांनी केली आहे.

high court
अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी काय उपाययोजना करत आहात ? , भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश

मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठसमोर ही याचिका नुकतीच सुनावणीसाठी आली.

cm Eknath Shinde,
मुंबईतील सुशोभीकरणाची कामे वेळेत पूर्ण करावी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

मुंबईच्या सौदर्यांत भर घालणारी बेटे, दुभाजक, पदपथ, आकाशमार्गिका, समुद्र किनारे, उद्याने यांच्या सुशोभीकरणाची कामे मुंबई महापालिकेने वेळेत पूर्ण करावी, असे…

best bus
मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान द्या

बेस्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २०२१-२२ करीता दिवाळी सणानिमित्त सानुग्रह अनुदान देण्याची मागणी, बी.ई.एस.टी.वर्कर्स युनियनने बेस्ट उपक्रमाकडे केली आहे.

mhada
पुणे : म्हाडाच्या भरती प्रक्रियेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेचा निकाल जाहीर करण्यात आला.

‘फॉक्सकॉन’ गेला म्हणून बोंबा ठोकणाऱ्यांकडून यापूर्वी मराठी उद्योजकांची छळवणूक ; उद्योग मंत्री उदय सामंत यांची टीका 

सॅटर्डे क्लबतर्फे डोंबिवलीत सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात उद्योजक परिषदेचे आयोजन केले होते.

लोकसत्ता विशेष