scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
लोणावळा : मारहाणीमुळे भटक्या श्वानाचा मृत्यू ; चौघांविरोधात गुन्हा दाखल

गार्लीतील गोल्ड व्हॅली परिसरात चार भटक्या श्वानांना अहिरे, आचार्य, यादव यांनी दांडक्याने बेदम मारहाण केली.

Agnipath Scheme Haryana Govt state has announced priority in govt jobs for Agniveers
‘अग्निवीर’ भरतीसाठी विदर्भातून ६० हजार तरुण नागपुरात येणार

त्यात अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तसेच नागपूर जिल्ह्यातील तरुणांचा समावेश आहे.

iconic science center at a glance in navi mumbai 109 crore work speed up
नवी मुबंई : शहराचे आयकॉन ठरणाऱे विज्ञान केंद्र दृष्टीक्षेपात ; १०९ कोटी खर्चाच्या कामाला गती

त्यामुळे मागील काही वर्ष प्रत्येक अर्थसंकल्पात कागदावर राहीलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्षात साकारला जात आहे.

जुहूतील भूखंडाला विक्रमी किंमत ; ३३२ कोटींच्या व्यवहाराची मालमत्ता बाजारात चर्चा 

जुहू, अंधेरी परिसर निवासी आणि अनिवासी या दोन्ही प्रकारच्या मालमत्तांसाठी ग्राहकांच्या पसंतीचा परिसर मानला जातो.

अग्रलेख : अंतराचे आव्हान!

अल्पावधीत सर्वोच्च न्यायालयाविषयी सकारात्मकता निर्माण करणाऱ्या सरन्यायाधीश न्या. लळित यांच्या मुंबई सत्काराबाबत निर्माण झालेला वाद वेदनादायी ठरतो..

minister devendra
देवेंद्र फडणवीसांनी उतावीळ मंत्र्यांना फटकारले ; कोणताही निर्णय परस्पर जाहीर न करण्याची ताकीद

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून काही मंत्र्यांनी प्रसिद्धीसाठी दररोज नवनवीन घोषणांचा सपाटा लावला आहे.

लोकसत्ता विशेष