बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत अचानक कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी मोशीत घडली.
बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत अचानक कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी मोशीत घडली.
महानगरपालिका स्वत:चे पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४ जागांची प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक तसेच वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी यांची प्रक्रिया राबविणार आहे.
लंपीची लागण झालेले जनावर आढळून आलेल्या परिसरातील पाच किलोमीटरच्या परिघातील जनावरांना पशुसंवर्धन विभागाकडून प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे.
दिवा येथील कचराभूमी बंद करण्यासाठी ठाणे महापालिकेने डायघर घनकचरा प्रकल्प उभारणीचे काम सुरु असून तोपर्यंत पालिका क्षेत्राबाहेर म्हणजेच भंडार्ली येथे…
कल्याण पूर्व, पश्चिम शहराचा पाणी पुरवठा मंगळवारी (ता.२०) सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
मोसमी पावसाची आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे मूळ जागेवर सरकतानाच अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा झाल्याने राज्यात गेल्या आठवड्यात अनेक…
लम्पी नियंत्रणासाठी आवश्यकता असल्यास अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी यावेळी पालिकेच्या अभिंयंत्यांसह विविध संस्थांच्या अभियंत्यांची चांगली खरडपट्टी काढली.
जादा परताव्याचे अमीष दाखवून १ हजार २१६ जणांची ५७ कोटी ८९ लाख ३७ हजार ३७१ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार…
विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी सदर प्रक्रिया ठरावीक मुदतीत पूर्ण करून योजनेचा भाग असलेले आगाऊ खर्च (ॲडव्हान्सेस), विमान शुल्क मिळावे…
गुरुवारी सकाळीच शाळा सुरू होताच शाळेची फी भरली नाही म्हणून शाळेतील वर्ग शिक्षिकांनी ६ वी ते १० वीतील १८ विद्यार्थ्यांना…
आपत्कालीन परिस्थितीसाठी असलेल्या या व्यवस्थेचा वापर प्रवासी कोणत्याही किरकोळ आणि वैयक्तिक कामांसाठी करीत असल्याचे प्रकार पुणे रेल्वेमध्ये वाढले आहेत.