scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
mandana
भारत-इंग्लंड  ट्वेन्टी-२० मालिका : भारताच्या विजयात मानधनाची चमक ; इंग्लंडवर आठ गडी राखून मात; मालिका बरोबरीत

भारतीय महिला संघाने दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात इंग्लंडवर आठ गडी आणि २० चेंडू राखून विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी…

Arvind Kejriwal In Nagpur
गोव्यातील काँग्रेस फुटीवरून ‘चिखलफेक’ ; काँग्रेसपाठोपाठ ‘आप’चा भाजपवर आमदार फोडीचा आरोप

काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळू लागल्याने भाजपच्या मनात धडकी बसली आहे.

राज्य वन्यजीव मंडळ सदस्यत्वासाठी रिसॉर्ट मालक, नेत्यांचे नातेवाईक, ठेकेदार यांच्या नावांचा प्रस्ताव!

नवे सरकार नवे मंडळ यानुसार राज्य वन्यजीव मंडळाच्या बरखास्तीचा आदेश आठ सप्टेंबरला काढण्यात आला.

wild cheetahs from namibia coming to india
चित्त्यांच्या भारतप्रवासासाठी विमानात बदल ; सुरक्षेसाठी खास व्यवस्था; पशुवैद्यकांचीही सज्जता

भारतात येणाऱ्या पाच नर आणि तीन मादी चित्त्यांचे लसीकरण करण्यात आले असून रेडिओ कॉलर लावण्यात आले आहे.

नाशिकच्या शेतीला आता युरोपातून मदत; ‘सह्याद्री फार्म्स’मध्ये ३१० कोटींची गुंतवणूक

सह्याद्री फार्म्सला प्रक्रियायुक्त फळे आणि भाजीपाला उत्पादनांची आपली क्षमता वृद्धींगत करायची आहे.

lumpy skin disease spread in india
गोवंश हत्याबंदीमुळे देशात ‘लम्पी’चा प्रसार?; मोकाट, भटक्या, अशक्त जनावरांमध्ये वेगाने संसर्ग झाल्याचे निरीक्षण

उत्तर प्रदेशातील बाधित आणि मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचा अधिकृत आकडा मिळाली नाही.

monkeypox
मंकीपॉक्स संसर्गामुळे मेंदूच्या कार्यात अडथळय़ांची शक्यता ; आंतरराष्ट्रीय संशोधनांतील निष्कर्ष

मंकीपॉक्सशी साधर्म्य असलेल्या देवी या आजारातही मेंदूच्या कार्यात अडथळा हे लक्षण नोंदवण्यात आले आहे

लोकसत्ता विशेष