scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
Molesting a woman by sending a letter in obscene language in pune '
अमरावती : शिक्षकाने एका शिक्षिकेला रात्री मोबाइलवर कॉल केला व म्हणाला…

श्रीकृष्ण अंबादास सोमवंशी रा. दर्यापूर असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. पीडित शिक्षिका ह्या श्रीकृष्ण सोमवंशी याला गेल्या २० वर्षांपासून ओळखतात.

mhada officers statement to ed against sanjay raut
संजय राऊत यांचा जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज

पत्राचाळ कथित घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला.

ganpati competition
शिवसेना ठाणे जिल्हा शाखा आयोजित गणेश दर्शन स्पर्धेचा निकाल जाहीर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांस्कृतिक विचारांनी धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेली गणेश दर्शन स्पर्धेच्या परंपरेचा वसा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ…

new sansad bhavan building
नव्या संसद भवन उद्घाटन कार्यक्रमात २५ कलाकारांचे उद्या ‘स्वातंत्र्यमंगलगान’

दिल्ली येथे उभारण्यात येणाऱ्या नव्या संसद भवनाचे व त्याला जोडणाऱ्या पथावरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण गुरुवारी (८ सप्टेंबर)…

eknath shinde mukta tilak
पुण्यातील जुने वाडे आणि इमारतींच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांनी सचिवांना फोन करत दिल्या सुचना, म्हणाले….

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांना भेट दर्शन घेतले, आरतीही  केली.

NCP leader Jitendra Awad
मध्यमवर्गीयच आता रेल्वेला धडा शिकवतील – जितेंद्र आव्हाड

मध्यमवर्गीयांच्या मनात आता रेल्वेच्या बाबतीत राग पेटत आहे. ते आता रेल्वेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.

mangrows
ठाणे खाडी मार्गातील अडथळे लवकरच दूर होण्याची चिन्हे; बाधित होणाऱ्या कांदळवनाच्या बदल्यात सातरा येथे पर्यायी जमीन

घोडबंदर भागातून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरु असते.

centrail railway help devotees from returning ganesh immersion midnight in mumbai
मुंबई : विसर्जनानंतर मध्यरात्री घरी परतणाऱ्या भाविकांच्या मदतीला मध्य रेल्वे धावली

९ सप्टेंबर रोजी रात्री मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-ठाणे, कल्याण आणि सीएसएमटी-पनवेल मार्गावर या फेऱ्या धावणार आहेत.

Former Headmistress Kranti Natu passed away pune
पुणे : माजी मुख्याध्यापिका क्रांती नातू यांचे निधन

मेजर मुकुंद नातू यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर क्रांती नातू यांनी आसाम रायफल्स ज्युनिअर स्कूल येथे अध्यापन कार्य केले.

arrest
दुकानांचा दरवाजे उचकटून चोरी करणारी टोळी गजाआड ; आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश

आरोपी मोटारीतून चंदननगर परिसरात आल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी सुभाष आव्हाड आणि नामदेव गडदरे यांना मिळाली.

लोकसत्ता विशेष