scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
Give CIDCO project victims permanent ownership houses demand project victims to the government uran
उरण : सिडको प्रकल्पग्रस्तांना भाडेपट्टी नको, कायम मालकी हक्काची घरे द्या ; प्रकल्पग्रस्तांची शासनाकडे नवी मागणी

नवी मुंबईच्या उभारणीसाठी बेलापूर पट्टी व उरण आणि पनवेल तालुक्यातील 95 गावांतील शेतकऱ्यांच्या सर्वच्या सर्व जमिनी संपादित केल्या होत्या.

savitribai vidyapith
विधी अभ्यासक्रम निकालाबाबत संभ्रम

सावित्रीबाई फुले विद्यापीठाने एप्रिलमध्ये घेतलेल्या विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या निकालात अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

PMC-2
महापालिकेच्या १५७ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा

महापालिका कर्मचाऱ्यांकडून वेळेचे उल्लंघन होत असल्याने महापालिका प्रशासनाकडून सोमवारी १५७ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या.

Finally these fourteen villages included in Navi Mumbai Municipal corporation
मोठी बातमी! ठाणे जिल्ह्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश, मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्देशानंतर अधिसूचना जाहीर

जिल्हा परिषदेचा निधी तुटपुंजा आहे. अनेक समस्या निर्माण झालेल्या असल्याने १४ गावातील काही पुरोगामी ग्रामस्थांनी झालं गेलं विसरून जा म्हणत…

lalbaug raja in panvel pratisthapana going on for 30 years
पनवेलमध्ये ‘लालबागचा राजा’ ; ३० वर्षांपासून केली जातेय प्रतिष्ठापना

या गणेशाची मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने येथे सकाळपासून रात्री उशीरापर्यंत भाविकांची रांग लागते.

Airoli-Kalwa elevated road project stalled due to local opposition to rehabilitation in mumbai
मुंबई : स्थानिकांनी पुनर्वसनास विरोध केल्यामुळे ऐरोली-कळवा उन्नत मार्गिका प्रकल्प रखडला ; ८७१ प्रकल्पग्रस्तांचा स्थलांतरास नकार

प्रवाशांच्या सुविधेसाठी ठाणे – पनवेल ट्रान्स हार्बर सेवा सुरू करण्यात आली आहे.

Epidemics continue in pune dengue ,swine flu , covid is normal Do not ignore the symptoms of viral diseases
पुणे : डेंग्यू, स्वाइन फ्लूचा ‘ताप’, आता करोना सौम्य ; विषाणूजन्य आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

यंदा करोनाने काहीशी उसंत घेतल्यानंतर मात्र या दोन्ही कीटकजन्य आजारांनी पुन्हा आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली आहे.

mns mla pramod patil Criticism kalyan dombivali carporation smart only in setting
कल्याण डोंबिवली पालिका फक्त ‘सेटींगमध्ये स्मार्ट, मग टक्केवारी असो की नवीन पुरस्कार’ ; मनसे आमदार प्रमोद पाटील यांची टीका

या खडेबोल कार्यक्रमाच्या वेळी नेहमी आयुक्तांच्या पाठीशी नेहमी मिरविणारे पालिका अधिकारी गायब झाले होते.