scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
डेव्हिस चषकासाठी अल्कराझ स्पेनमध्ये दाखल

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळवल्यानंतर स्पेनचा १९ वर्षीय कार्लोस अल्कराझ पुरुषांच्या टेनिस क्रमवारीत अग्रस्थानी पोहोचला आहे.

HS Prannoy
बॅडिमटन क्रमवारीत प्रणॉय १६व्या स्थानी

जागतिक अजिंक्यपद आणि जपान खुल्या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतरही पी. व्ही. सिंधूने ताज्या क्रमवारीत सातवे स्थान टिकवले आहे

chandrakant-patil
राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांची संख्या लवकरच पाच लाख ; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

लोकशाहीचा विकास आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे

waste water
ठेकेदारांवर शासनाचा वरदहस्त?; पाणीपुरवठा योजना रखडवणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईच नाही

जिल्ह्यातील शहर, गाव, पाडे व इतर वस्तीमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा व्हावी म्हणून शासनाने आखलेल्या विविध पाणीपुरवठा योजना मुदतीनंतर रखडविणाऱ्या…

ns2 preganant
गरोदरपणात आरोग्याची नियमित तपासणी आवश्यक; जिल्ह्यातील तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. भारती पवार यांची सूचना

सशक्त पिढी तयार करण्यासाठी त्याची सुरुवात मातेच्या गर्भधारणेपासून होणे आवश्यक आहे. गरोदरपणाच्या काळात प्रत्येक मातेला चौरस आहार मिळणे, तिच्या आरोग्याची…

tree
पळवाटा शोधून वने पायदळी; विविध क्लृप्तय़ा लढवत वन जमिनी अराखीव क्षेत्रात परावर्तित; पर्यावरणप्रेमींची तक्रार

राखीव वन क्षेत्रातील काही जागा अराखीव (डिसफॉरेस्ट) वन करण्यासाठी प्रथम तेवढय़ाच क्षेत्रातील झाडे तोडण्यासाठी नोटीस काढली जाते.