scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
nimna Wardha dam
खडकवासला धरणातून १८ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग कायम; पाणीसाठा ९८ टक्क्यांवर

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस शनिवारी देखील कायम होता.

Ajit Pawar new
पुणे : ‘रुपी’ प्रमाणे सहकारी बँकांचा परवानाच रद्द करणे चुकीचे – अजित पवारांची टीका

…त्यामुळे अशाप्रकारचे धोरण घातक असल्याचे आम्ही युपीए सरकार असताना कळवले होते, असंही बोलून दाखवलं आहे.

Tejaswi surya
स्वातंत्र्यलढ्यात रा. स्व. संघाचे योगदान समजावण्यासाठी इतिहासाचे विशेष शिकवणी वर्ग- तेजस्वी सूर्या

‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत मॉडर्न महाविद्यालयातील विद्यार्थिनींशी संवाद साधला

MP Mukul Wasnik
नागपूर : संघ परिसरात तिरंगा फडकविणाऱ्याचा काँग्रेसकडून सत्कार ; खासदार मुकुल वासनिक स्वत: मेंढेंच्या घरी पोहोचले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागेतील हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी २६ जानेवारी २००१ मध्ये तिरंगा ध्वज फडकविला होता.

train-3-1
पुणे-सोलापूर एक्सप्रेस सेवा पूर्ववत

प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने १५ सप्टेंबरपासून ट्रेन क्रमांक ११४१७ / ११४१८ पुणे-सोलापूर-पुणे एक्स्प्रेसची सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाडा येथील विद्यार्थिनीचे अपहरण व सुटका ; घटनेचा टीईटी परीक्षातील गैर प्रकाराशी संदर्भ

टीईटी परीक्षेत उत्तीर्ण करून देण्याच्या नावाखाली पैसे घेतल्याचे जिल्ह्यात अनेक प्रकार घडले आहेत.

सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर कोंडी ; स्वातंत्र्यदिनासाठी लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी

शनिवार, रविवार, स्वातंत्र्यदिन तसेच पारशी नववर्षाची सुट्टी जोडून आल्याने पर्यटक मोठ्या संख्येने लोणावळा, खंडाळा परिसरात दाखल झाले आहेत.

chandramohan kulkarni
पुणे : चंद्रमोहन कुलकर्णी यांना सत्यजित रे पुरस्कार जाहीर

जागतिक चित्रपटसृष्टीच्या नभांगणात आपल्या प्रतिभेने तळपणारे सत्यजित रे यांच्या चित्रपटांची दखल घेतल्याशिवाय चित्रपटाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही.

MPSC NEW
पुणे : रोहित कट्टे, पवन नाईक, कीर्ती कुंजीर स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षेत प्रथम ; एमपीएससीकडून निकाल जाहीर

एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे निकालाची माहिती दिली. ९ ते १३ मे आणि २३ ते २७ मे या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या होत्या.

लोकसत्ता विशेष