scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
Jewel looters arrested from Nalasopara Gujarat in mumbai
सात वर्षांच्या मुलाच्या खुनाचे खरे कारण गुलदस्त्यातच ; पिंपरीत अपहरण, खून प्रकरणात दोघांना अटक

पिंपरीत अपहरण झालेल्या सात वर्षांच्या मुलाचा खून करण्यात आल्याची घटना उघड झाली.

BJP leader MP Dr Anil Bonde
अमरावतीत आंतरधर्मीय विवाहाचे प्रकरण, तरूणीचा बळजबरीने विवाह

जिल्‍ह्यात आंतरधर्मीय विवाहाचे अजून एक प्रकरण समोर आले असून धारणी येथील एका तरूणीला प्रेम प्रकरणातून पळवून नेण्‍यात आले

ramdas athvle
लोणावळा : आरपीआयला हवे मुंबईत उपमहापौर, तर पुण्यात महापौरपद ; रामदास आठवलेंची मागणी

मुंबई महापालिकेत उपमहापौर, तर अनुसूचित जातीसाठी पुण्याचे महापौरपद आरक्षित झाल्यास, ते रिपब्लिकन पक्षाला मिळावे, अशी आमची मागणी आहे

Entrepreneurs conference Wednesday Dombivli Saturday Club participation thousand entrepreneurs state in dombivali
डोंबिवली : सॅटर्डे क्लबतर्फे डोंबिवलीत बुधवारी उद्योजकांची परिषद ; राज्यातील एक हजार उद्योजकांचा सहभाग

यामध्ये ५०० महिला, अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेत असलेले सुमारे २०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

vegitable market
पुणे : पावसामुळे फळभाज्यांच्या प्रतवारीवर परिणाम ; आवक वाढल्याने फ्लॅावर, ढोबळी मिरची स्वस्त , शेवग्याच्या दरात वाढ

पुणे विभागात झालेल्या पावसामुळे फळभाज्यांच्या प्रतवारीवर पावसाचा परिणाम झाला आहे.

case registered against MLA Sada Saravankar in Allegation firing Dadar police station in mumbai
दादर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याचा आरोप ; आमदार सदा सरवणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रभादेवीत सरवणकर समर्थक आणि शिवसैनिक समोरासमोर आले होते.

Incidents of fights on the day of immersion
पुणे : विसर्जनाच्या दिवशी मारामारीच्या घटना ; पोलिसांकडून चार गुन्हे दाखल

विसर्जनाच्या दिवशी शहराच्या वेगवेगळ्या भागात किरकोळ वादातून मारहाण करण्यात आल्याच्या घटना घडल्या.

लोकसत्ता विशेष