scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
enthusiasm of Ganesha devotees
विघ्नहर्त्यांच्या स्वागताचा उत्साह ; महापालिका, पोलीस प्रशासन सज्ज; बाजारपेठांत खरेदीसाठी झुंबड

रविवारी सार्वजनिक मंडळांच्या अनेक गणेशमूर्तीचे मोठय़ा उत्साहात आगमन झाले.

Police lathicharged devotees during Ganesh Visarjan procession constable suspended
शहरात राखीव पोलीस दलही तैनात ; ध्वनिप्रदूषण केल्यास गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई

विसर्जन तलावावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

 ‘अमेठी’च्या विद्यार्थी, पालकांचा कोंडमारा ; शैक्षणिक वर्षांच्या पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडीमुळे पायपीट

अरुंद रस्ते, वाहनचालकांची बेशिस्त आणि वाहतूक पोलिसांनी गैरहजेरीमुळे विद्यार्थी, पालकांना दोन किलोमीटरची पायपीट करावी लागली.

भूखंडांवर विकासकांच्या उडय़ा ; सिडकोने  विक्रीसाठी काढलेल्या १६ भूखंडासाठी ६७८ कोटींची बोली?

नवी मुंबईतील भूखंड व घरांना मध्य तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरील मालमत्तापेक्षा जास्त मागणी अलीकडे येत आहे

as ambani family
उत्तराधिकार योजनेची घोषणा; धाकटय़ा अनंतकडे ऊर्जा व्यवसाय

उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सोमवारी भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची उत्तराधिकार योजना मांडली, ज्यात आकाश आणि ईशा या जुळय़ा…

as sensex
बाजार कोसळला!; गुंतवणूकदारांचे २.३९ लाख कोटी रुपये मातीमोल

महागाईविरुद्ध लढय़ाच्या अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हच्या कठोर सुराने जगभरातील बाजारात उमटलेल्या भीतीदायी प्रतिक्रियेने सोमवारी दलाल स्ट्रीटचाही थरकाप उडविला.

st bus
एसटीचे कोकणात २००० जादा चालक, घाटमार्गात सुरक्षिततेची दक्षता 

यंदा गणेशोत्सवानिमित्त कोकणाकडे जाणाऱ्या एसटीच्या नियमित बसगाडय़ांबरोबरच जादा गाडय़ांचेही आरक्षण मोठय़ा प्रमाणात झाले आहे.

लोकसत्ता विशेष