scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
Vistadome Coaches
‘विस्टाडोम’ला भरभरून प्रतिसाद ; मुंबई-पुण्यासह कोकण मार्गावरील प्रवाशांची पसंती; रेल्वेच्या महसुलात वाढ

प्रगती एक्स्प्रेसच्या विस्टाडोम डब्यालाही पुण्यातून ९३ टक्के प्रतिसाद मिळाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.

पीएनबी बँक फसवणूक प्रकरण : नीरव मोदीच्या मेहुण्याला अटकेपासून अंतरिम दिलासा

पीएनबी फसवणूक प्रकरणाचा सीबीआय, तर या घोटाळय़ाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराची ईडीकडून चौकशी केली जात आहे

thane pothole
ठाण्यातील महामार्गावरील रस्ते पुन्हा उखडले ; खड्डे भरणीच्या कामावर प्रश्नचिन्ह

ड्डयांमुळे मुंबई-नाशिक आणि कशेळी -काल्हेर मार्गावर वाहतूक कोंडी होत असून यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

mumbai-police-chief
न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने पोलीस आयुक्तांना दंड ; आरोपींचा अहवाल सादर केल्यानंतर दंडाचा आदेश मागे

सायंकाळी पोलिसांनी राजेन व हिरेन यांच्याबाबतचा अहवाल सादर केल्यानंतर न्यायालयाने दंडाचा आदेश मागे घेतला. 

draupadi murmu
आदिवासींचे ‘हिंदूकरण’ करण्याचे षडयंत्र ? मुर्मू यांच्यावर मंत्रोच्चारात अभिषेक केल्याने नाराजी

राष्ट्रपतींच्या माध्यमातून भाजप संपूर्ण आदिवासी समाजाला आपल्या कवेत घेऊ पाहत आहे.

Cyber Threat
डिजिटल पुराव्याची ‘जाचककथा’ – १ : ‘मॉडिफाइड एलिफंट’ची घुसखोरी   

१७ एप्रिल २०१८ रोजी दिल्लीस्थित रोना विल्सन यांच्या घरी पोलिसांनी छापा टाकून त्यांचा लॅपटॉप जप्त केला होता.

लोकसत्ता विशेष