scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
best scooter
बेस्ट बसला दुचाकी सेवेची जोड; वर्षभरात विजेवर धावणाऱ्या एक हजार दुचाकी सेवेत येणार

बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत आणि उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी बेस्ट उपक्रमाने बस सेवेला जोड म्हणून अंधेरीमधील काही थांब्यांवर…

road pits
कल्याणमधील गोविंदवाडी रस्त्यावरील खड्ड्यांनी प्रवासी हैराण; पथदिवे बंद असल्याने वाहन चालकांचा काळोखातून प्रवास

कल्याण मधील बाहेरील वाहनांचा शहरांतर्गत भार कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कल्याण शहराबाहेरील पत्रीपूल ते दुर्गाडी पूल दरम्यानच्या गोविंदवाडी रस्त्याची…

minor girl gang rape
नागपूर : अल्पवयीन मुलीवर दोघांचा बलात्कार, पीडिता सात महिन्यांची गर्भवती

गावात राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीवर दोघांनी बलात्कार केला. ती मुलगी सध्या सात महिन्यांची गर्भवती आहे.

Azadi slogans were raised at the entrance of Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University
नागपूर : विद्यापीठाला संघटनेपेक्षा विद्यार्थी हिताला महत्त्व देणारा गौरवशाली इतिहास – प्रभू देशपांडे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला एक गौरवशाली इतिहास लाभला आहे.

exam
विद्यापीठाचा अजब प्रकार; ऐन पोळ्याच्या दिवशी ठेवली परीक्षा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ऐन पोळ्याच्या दिवशी २७ ऑगस्टला अनिवार्य इंग्रजी विषयाची परीक्षा ठेवल्याने प्राचार्य फोरमकडून याला कडाडून विरोध…

man-rapes-strangles-10-year-old-daughter
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीस वीस वर्षांचा कारावास

सहा वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी शांतीनगर येथील…

main explosives supplier arrested from tamilnadu by Gadchiroli police (File Image)
गडचिरोली : नक्षल्यांना स्फोटके पुरविणारा मुख्य सूत्रधार अटकेत; तामिळनाडूतून घेतले ताब्यात

सहा महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर गडचिरोली पोलिसांनी तामिळनाडूमधील सालेम येथे मुख्य आरोपी श्रीनिवास गावडे ह्याच्या मुसक्या आवळल्या.

leopard
खर्डीच्या एका घरात शिरला बिबट्या; संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, वन विभाग आणि पोलिसांचे बचावकार्य सुरू

शहापूर तालुक्यातील खर्डी जवळच्या उंबरखांड या गावात एका घरात रात्री दोनच्या सुमारास बिबट्या शिरला.

pakistan bomb blast
‘हॉटेल द ललीत’मध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी; पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी

मुंबईतील ‘हॉटेल द ललीत’मध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवले असून त्यांचा स्फोट होऊ नये यासाठी पाच कोटी रुपये खंडणी मागण्यात आल्याचा…

लोकसत्ता विशेष