scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
nagpur metro
प्रवाशांसाठी धडपडणाऱ्या मेट्रोतून एकाच दिवशी ८५ हजार नागपूरकरांची सहल

प्रवासी मिळावे म्हणून कधीकाळी संघर्ष करणाऱ्या मेट्रोला आता प्रवाशांचा घसघशीत प्रतिसाद मिळत आहे.

Relationship grand parents
नातेसंबंध : ‘चिल’ मॉम!

नातं म्हणजे काय? नि:स्वार्थपणे, निरपेक्षभावनेने केलेले प्रेम आणि विश्वास यांची गुंफण म्हणजे नातं. मुळात नातं हे अनेक पदरी, अनेक बाजूंनी…

widow women hoisted tricolor flags
७५ विधवा महिलांच्या हस्ते ७५ तिरंगा ध्वज फडकवले ; येणके गावाकडून सावित्रीच्या लेकींचा सन्मान

विधवा महिलांनी तिरंगा ध्वज फडकवण्याची भारतातील ही पहिलीच व ऐतिहासिक घटना असल्याचे ग्रामस्थांचे आणि गाव पुढाऱ्यांचे म्हणणे आहे

chandrakant patil
खातेवाटप योग्य प्रकारे! ; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा दावा

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री म्हणून राज्यातील शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याची पाटील यांची योजना आहे.

mumbai-pune-expressway
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग वर्षभरात ‘सुरक्षित’ ; लवकरच अत्याधुनिक यंत्रणा; एमएसआरडीसीकडून कार्यादेश जारी

एकूणच वर्षभरात अत्याधुनिक अशी ‘आयटीएमएस’ यंत्रणा कार्यान्वित होऊन वाहतुकीला शिस्त लागेल, असा विश्वास एमएसआरडीसीकडून व्यक्त करण्यात येत आहे.

history of the pin code
‘पिन कोड’ची पन्नाशी ; तंत्रज्ञान युगातही सहा अंकांना महत्त्व  

भारतीय टपाल खात्याने १५ ऑगस्ट १९७२ रोजी पत्रांची विभागवार वर्गवारी सोपी व्हावी म्हणून ‘पिन कोड’ (पोस्टल इंडेक्स नंबर कोड) ही…

शिवपुतळय़ाबाबत रेल्वे अधिकारी अनभिज्ञ! ; पुतळा बनवलाच नसल्याचा अजब दावा

तीन वर्षांपूर्वी जे. ज़े  स्कूल ऑफ आर्ट्सच्या मदतीने सॅण्डहस्र्ट रोडमधील वाडीबंदर येथील रेल्वेच्या बंद शेडमध्ये छत्रपतींचा फायबरचा पुतळा साकारण्यात आला.

महाराष्ट्राला अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने वाटचाल ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

ओबीसी, मराठा, धनगर समाज यांना आरक्षणाचे फायदे मिळवून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

लोकसत्ता विशेष

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×