परकीय चलनात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष आरोपींनी त्यांना दाखविले होते.
परकीय चलनात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष आरोपींनी त्यांना दाखविले होते.
पाच महिन्यांत अवघ्या दोनच सामान्य विनावातानुकूलित लोकल फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत
अपघातग्रस्त गोविंदांवर उपचार करण्यास विलंब होऊ नये यासाठी ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.
मयत सुरक्षा रक्षकाच्या पत्नीने मानपाडा पोलीस ठाण्यात कंपनी विरुध्द तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.
परीक्षांची वेळ पूर्वीप्रमाणेच राहणार; जाणून घ्या नवीन तारखा कोणत्या आहेत.
‘कृपया आपण शांतता बाळगू शकतो का?’ या विषयावर बोलताना शांततेचे महत्त्व सांगितले.
पुणे : महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करुन पीएमपी बसमध्ये विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली. या…
बदलापूर पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते मोहन राऊत चौक दरम्यान ही घटना घडली असून याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात…
शहरातील विविध पर्यावरणप्रेमी संस्था आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून हे वृक्षारोपण करण्यात आले आहे.
याबाबत एका तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
खर्चिक नाट्यगृहे पोसताना पिंपरी पालिकेची दमछाक
रात्री ११ ते पहाटे पाच वाजेपर्यंत काम करुन बांधकाम विभागाने डोंबिवलीतील खड्ड्यांची समस्या सोडविल्याने प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत.