Dahi Handi 2022 Celebration:अनेकांनी सुटी आहे असे गृहीत धरले होते, पण ऐनवेळी सुटी नसल्याचे समजल्याने त्यांची तारांबळ उडाली
Dahi Handi 2022 Celebration:अनेकांनी सुटी आहे असे गृहीत धरले होते, पण ऐनवेळी सुटी नसल्याचे समजल्याने त्यांची तारांबळ उडाली
लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे तिकीट घर परिसरात फिरत असलेला राज तिवारी याला तात्काळ अटक केली.
अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे
करोनाचा समर्थपणे सामना करणाऱ्या आरोग्य यंत्रणेसमोर आता ‘स्क्रब टायफस’ला नियंत्रित करण्याचे आव्हान आहे.
या प्रकरणी आरोपी मजुरास पोलिसांनी शिवनीतून अटक केली. विनोद मडावी (३०, शिवनी-मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.
दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
फ्रान्स येथील ‘एकोसर्ट’ सोबत सामंजस्य करार केला आहे
ठाण्यातील काँग्रेसच्या पर्यावरण कक्षाकडून रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला.
नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण
सध्याची अस्थिर राजकीय स्थिती बघता दोन आजी- माजी मंत्र्यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
जाणून घ्या कारण; निझामुद्दीन ते भुसावळ एक्सप्रेस आणि इतर पार्सल गाड्या इटारसी, नरखेड, चांदूरबाजार आणि बडनेरा मार्गे वळवण्यात आल्या आहेत.
नवाब मलिक यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी धमकी देण्यात आली.