scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
शिवपुतळय़ाबाबत रेल्वे अधिकारी अनभिज्ञ! ; पुतळा बनवलाच नसल्याचा अजब दावा

तीन वर्षांपूर्वी जे. ज़े  स्कूल ऑफ आर्ट्सच्या मदतीने सॅण्डहस्र्ट रोडमधील वाडीबंदर येथील रेल्वेच्या बंद शेडमध्ये छत्रपतींचा फायबरचा पुतळा साकारण्यात आला.

महाराष्ट्राला अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने वाटचाल ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

ओबीसी, मराठा, धनगर समाज यांना आरक्षणाचे फायदे मिळवून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

Dombivli-Rickshaw
डोंबिवलीत सम्राट चौक दोन दिवस वाहतुकीसाठी बंद 

सम्राट चौकाकडून रेल्वे स्थानकाकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचा निर्णय डोंबिवली वाहतूक विभागाने घेतला आहे.

मरिन ड्राइव्ह, नरिमन पॉइंट, गेट वे परिसर घोषणांनी दुमदुमला

मरिन ड्राइव्ह समुद्रकिनाऱ्यालगतच्या पदपथावर काही संस्थांतर्फे पथनाटय़, कवायतींचे आयोजनही करण्यात आले होते.

air conditioned sleeper bus services
एसटीच्या आरामदायी प्रवासासाठी प्रयत्न ; वातानुकूलित शयनयान बससाठी एसटी महामंडळाची चाचपणी

खासगी प्रवासी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळाने काही वर्षांपूर्वी आपल्या ताफ्यात शिवशाही वातानुकूलित शयनयान बसगाडय़ा समाविष्ट केल्या होत्या.

arrested
अटक मार्गदर्शक सूचनांबाबत पोलीस कर्मचाऱ्याने ३० ऑगस्टपर्यंत जागरूक व्हावे, ; राज्यातील सर्व पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश

अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे आखून दिलेली असतानाही त्याचे पोलिसांकडून पालन होत नाही

cm eknath shinde showed the green flag
दहिसर-आरे मार्गावर ‘आझादी एक्स्प्रेस’ ; मुख्यमंत्र्यांकडून हिरवा झेंडा;  गाडय़ांची संख्या एकूण नऊ, आता १७२ फेऱ्या

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या मुहूर्तावर नवीन मेट्रो गाडी सेवेत दाखल झाली असून यामुळे मेट्रो सेवेला बळकटी मिळणार आहे.

लोकसत्ता विशेष