शुक्रवारी आढळलेल्या ३१२ नव्या रुग्णांमुळे पुणे जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णसंख्या १४ लाख ९३ हजार ४७२ एवढी झाली आहे.
शुक्रवारी आढळलेल्या ३१२ नव्या रुग्णांमुळे पुणे जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णसंख्या १४ लाख ९३ हजार ४७२ एवढी झाली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ची पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पैशांची गरज असल्यामुळे आपण कोकेनची तस्करी करण्यास होकार दिला होता, असे चौकशी दरम्यान महिलेने सांगितले.
चौकशीत हा ट्रक चोरीचा असल्याचे समोर आले असून भिवंडीतील एका गोळीबार प्रकरणात देखील यातील आरोपींची समावेश आहे.
लक्ष्मण पवार असे या जखमी युवकाचे नाव आहे. तो लातूर जिल्ह्यातील टाकळी येथील रहिवासी आहे.
प्राथमिक तपासणीत कासवाला फुप्फुसाचा दाह असल्याने समोर आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या संदर्भात मोहन लक्ष्मीनारायण येलगट्टी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
Dahi Handi 2022 Celebration: गोविंदा पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले
वाहनांना अडथळा, अपघात होण्याचा धोका
गुज्जर यांच्याकडून हिंगणा, काटोल आणि उमरेड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी काढून ती कार्याध्यक्ष राऊत यांच्याकडे सोपवण्यात आली.
जमा केलेली रक्कम आरोपी संचालकांनी स्वताच्या फायद्याकरीता वापरुन त्याचा अपहार केल्याचा गुंतवणुकदारांचा आरोप आहे.
Dahi Handi 2022 Celebration: गोविंदा पथकांचा हा थराचा थरार पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी