23 July 2019

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

बाजारपेठीय बदफैली

आयएल अ‍ॅण्ड एफएसच्या संभाव्य गैरव्यवहारांत पतमानांकन यंत्रणांचे लागेबांधे उघड झाले

दिल्लीच्या अस्सल नेत्या!

शीला दीक्षित यांच्यासाठी २०१२ हे वर्ष राजकीयदृष्टय़ा अत्यंत प्रतिकूल होते.

विश्वाचे वृत्तरंग: विजयाचे दावे-प्रतिदावे

पाकिस्तानातील बहुतांश माध्यमांनी पाकिस्तानच्या विजयाचा सूर आळवला आहे.

तात्कालिकतेच्या पल्याड..

जमिनीचा ताबा घेण्यासाठी २०० जणांचा जमाव गेला असता

वस्तुजालाचा भविष्यकाळ..

वस्तुजाल किंवा ‘आयओटी’ आजही वापरले जाते आहे

अदृश्य किरण

याच अठराव्या शतकाच्या अखेरच्या काळात इंग्लिश संशोधक विल्यम हर्शेल हा सूर्याची निरीक्षणे करत होता.

‘फक्त’ कुतूहल?

‘माझ्यात तसं काही विशेष टॅलेंट नाही. फक्त मला फारच कुतूहल वाटत असतं,’ असं अल्बर्ट आइनस्टाइन यांनी म्हटलं आहे.

१४२. कोरडा खांब!

अंतरंगात सद्भाव असेल, तर काय घडत नाही? नाथ सांगतात, ‘‘कोरडिये खांबीं धरितां सद्भावो।

शेतीउत्पादन व विपणन यातली बंधनेही उठवावीत

‘जीवनावश्यक वस्तू कायद्यातून शेतीक्षेत्र वगळणार?’ हे वृत्त (१९ जुलै) वाचले.

भारतीय खेळाडूंकडून ‘कौटुंबिक कलमां’चे उल्लंघन

वरिष्ठ खेळाडूंवर कारवाईचा बडगा उगारण्यात येण्याची शक्यता

हिमा दासला पाचवे सुवर्णपदक!

हिमाने महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ५२.०९ सेकंद अशा वेळेसेह सुवर्णपदक पटकावले.

गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनांची नोंदणी रद्द

गुटखा-पानमसाला-सुगंधी सुपारी बंदीला वर्षभराची मुदतवाढ

अनधिकृत बांधकामावर कारवाई

डोंगरी, मशीद, उमरखाडी, भेंडीबाजारातील इमारतींवर हातोडा

केवळ घोषणा आणि आश्वासने

दोन चटईक्षेत्र निर्देशांकाची ठाणेकरांना प्रतीक्षा

युतीचा विचार न करता तयारीला लागा!

जे. पी. नड्डा यांचा भाजप पदाधिकारी-आमदारांना संदेश

अंत्योदयातून भाजप उदयाची रणनीती

निवडणुकीच्या तोंडावर ७० लाख नवे लाभार्थी जोडण्यासाठी सरकार दक्ष

अल्पशिक्षित वाहन चालक नकोच!

व्यावसायिक वाहनांसाठी आठवी उत्तीर्ण अट रद्द करण्याचा केंद्राचा विचार

राज्यात बुलेट ट्रेनचे काम धिम्या गतीने

संयुक्त मोजणी सर्वेक्षणावर समाधान

मुंबईसह राज्यभर पावसाचे पुनरागमन

ठाणे जिल्ह्य़ात अतिवृष्टीचा इशारा..

दहा रेल्वे स्थानकांचा लवकरच कायापालट

भायखळा स्थानकाच्या सुशोभीकरणाचा रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ   

सोनभद्रमध्ये प्रियंकांना पुन्हा रोखले; काही पीडितांची भेट

तृणमूलच्या शिष्टमंडळासही अटकाव

केरळला मुसळधार पावसाचा तडाखा; दोघांचा मृत्यू, चार मच्छीमार बेपत्ता

केरळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आतापर्यंत दोनजण ठार झाले

सईदवर कारवाई करूनही फरक पडला नसल्याचे अमेरिकेचे मत

पाकिस्तानातील वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या संकोचाबाबत चिंता

लाल वाइनमधील संयुग स्नायूंसाठी उपयुक्त

याबाबत हार्वर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी उंदरांवर संशोधन केले आहे.