scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
नवी मुंबईत यंदाही गणेशमूर्ती उंचीवर मर्यादा ; घरगुती दोन तर सार्वजनिक चार फुटांच्याच मूर्ती

करोनाकाळात गणेशमूर्ती उंचीवर घलण्यात आलेली मर्यादा यंदाही नवी मुंबईत कायम राहणार आहे.

vegitable market
पावसामुळे घाऊक बाजारात भाज्यांची आवक घटली ; ३० ते ४० टक्के दरवाढ. खराब होण्याचे प्रमाणही अधिक

वाशीतील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात पावसामुळे भाज्यांची आवक घटली आहे.

आजपासून नवी मुंबई वर्धक मात्रा ; पालिका रुग्णालयांसह २३ नागरी आरोग्य केंद्रांवर सुविधा

केंद्र शासनाने वर्धक मात्रा मोफत देण्याची घोषणा केल्यानंतर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने यासाठी तयारी केली आहे.

tansa dam
तानसा धरण पूर्ण क्षमतेने भरले ; धरणातून ९३.७९ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग ; धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

धरण क्षेत्रात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे  धरण रात्री ९.३० च्या सुमारास ओसंडून वाहण्यास सुरुवात झाली.

gopal landge join shinde camp
शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे शिंदे गटात सामील जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

शिवसेनेतून बंडखोरी करत राज्यात सत्ता स्थापन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना  ठाण्यात मोठे समर्थन मिळत आहे.

alert for badlapur, Ulhas river flowing at danger level, 300 people shifted
पिंपरी: संभाव्य पूरपरिस्थितीमुळे नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर

संततधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी आवश्यक खबरदारी पिंपरी पालिकेने घेतली आहे.

corona
पुणे : जिल्ह्यात करोनाचे ७३१ नवे रुग्ण ; एका रुग्णाचा करोनाने मृत्यू

गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यातील ७३१ नवीन रुग्णांना करोना संसर्गाचे निदान झाले असून पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील एका रुग्णाचा करोनाने मृत्यू झाला…

Mylab Discovery Solutions
पुणे : पावसाळी आजारांच्या निदानासाठी मायलॅबतर्फे नव्या चाचणी संचाची निर्मिती

पावसाळा हा डासांच्या प्रजननाचा काळ असून या काळात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया अशा डासांमुळे फैलावणाऱ्या आजारांचे प्रमाणही मोठे असते.

बंड विसरून जा…सेनेवर परिणाम नाहीच!- खा. संजय राऊत यांचा दावा

बंड विसरून जा… त्याचा शिवसेनेवर काहीही परिणाम झाला नाही, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज गुरुवारी येथे केले.

commissioner was transferred in Pimpri chinchwad muncipal carporation ignoring the order of compulsory uniform
बेकायदेशीर वृक्षतोड केल्याबद्दल आकुर्डीतील कंपनीला ४५ लाखांचा दंड ; पिंपरी पालिकेची कारवाई

वेगवेगळ्या प्रजातींचे ९० वृक्ष जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

लोकसत्ता विशेष