अमली पदार्थ विक्री प्रकरणात दीड वर्ष फरार असलेल्या एकाला अमली पदार्थ विरोधी पथकाने मांजरी भागात पकडले.
अमली पदार्थ विक्री प्रकरणात दीड वर्ष फरार असलेल्या एकाला अमली पदार्थ विरोधी पथकाने मांजरी भागात पकडले.
बदलापूर शहरातील बहुतांश माजी नगरसेवकांचा शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा असल्याचे दावे केले जात होते.
अजिंक्यतारा किल्ल्यावर अनेकजण फिरण्यासाठी जात असतात.
ठाणे जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाची कारवाई
भाजपा राज्यातील सर्व ४८ लोकसभा क्षेत्रांकडे लक्ष देणार असले तरीही त्यापैकी पहिल्या टप्प्यात १६ लोकसभा क्षेत्रांवर भाजपाने लक्ष केंद्रित केले…
व्यवसायात भागीदारीच्या आमिषाने व्यावसायिकाची तीन कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
कल्याण लोकसभा मतदार संघात कमळच कसे फुलेल यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे वक्त्यव्य भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.
सोलापूर रस्त्यावर अपघात ; ट्रकचालक अटकेत
व्याजाचे पैसे वेळेवर न दिल्याने महिलेला मारहाण केल्या प्रकरणी एकास अटक करण्यात आली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अनोख्या पद्धतीने देशाला मानवंदना
२१ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी पावणेबाराच्या सुमारास तळवडे परिसरातून कदम याने मुलीला विवाहाचे आमिष दाखवून पळवून नेले होते.
मोबाईल हा राक्षस असून तो तुम्हाला कधी गिळंकृत करेल, हे तुम्हालाही समजणार नाही.