scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
Parliament monsoon session
लोकसभेत सोनियांसह काँग्रेस सदस्यांची घोषणाबाजी ; केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप

लोकसभेत काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह पक्षाच्या खासदारांनी लोकसभाध्यक्षांच्या समोरील हौदात उतरून निदर्शने केली.

Income Tax Return, filing
अन्वयार्थ : जोडोनिया ‘कर’ उदास विचारे..

मागील वर्षांत सर्व प्रकारच्या करदात्यांकडून दाखल एकूण ७.१४ कोटी विवरणपत्रे ही आधीच्या वर्षांच्या तुलनेत साधारण २४ लाखांनी वाढली होती.

Shiv Sena Vs Shiv Sena
शिंदे गटाच्या बदललेल्या भूमिकेवर न्यायालयाचे प्रश्नचिन्ह ; शिवसेनेतील फूट प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी

विधानसभेच्या उपाध्यक्षांनी अपात्रतेची कारवाई सुरू केली म्हणून शिंदे गटाने पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

National Herald premises
‘यंग इंडिया’वरील कारवाईनंतर राजकीय तणाव ; सोनिया-राहुल यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ

काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून राजकीय तणावही वाढू लागल्याचे पाहायला मिळाले.

personal data protection bill
वैयक्तिक माहिती-विदा संरक्षण विधेयक मागे ; नवे विधेयक आणण्याचा केंद्राचा निर्णय

वैयक्तिक माहिती-विदा संरक्षण विधेयकावर संसदेच्या संयुक्त समितीने सविस्तर चर्चा केली होती.

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×