ठाणे जिल्ह्याच्या पाण्यासाठी महत्वाचे असलेले बारवी धरण गुरूवारी सायंकाळी पूर्ण क्षमतेचे भरले.
ठाणे जिल्ह्याच्या पाण्यासाठी महत्वाचे असलेले बारवी धरण गुरूवारी सायंकाळी पूर्ण क्षमतेचे भरले.
भेसळयुक्त पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळा पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.
स्वायत्तता मिळालेल्या फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र दिले जाते.
अकरावी केंद्रीय प्रवेश समितीद्वारे पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात प्रगत तंत्रज्ञाचा अवलंब करून विविध प्रकल्प उभारल्यास नागरिकांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देता येतील.
गेल्या वर्षापासून १० ऑगस्ट २०२२ अखेरपर्यंत एकूण चार लाख सहा हजार ५८९ छायाचित्र नसलेले मतदार आहेत.
आधार जोडणी पूर्ण करण्यासाठी डिसेंबर अखेरपर्यंतची मुदत
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत आदेश.
कंटेनरची धडक बसून झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार तरुण ठार झाला. कुंजीरवाडी परिसरात बुधवारी (१० ऑगस्ट) हा अपघात झाला.
सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेदरम्यान पर्यटकांना किल्ला बघता येणार
विजय हे मोटारचालक असून ते कामानिमित्त मालकाला घेऊन ठाण्याहून पुण्यात आले होते.
लोहमार्ग पोलिसांची बिहार व दिल्ली येथे कारवाई