scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
तांत्रिक अडचणीमुळे अडीचशे विद्यार्थी विधि प्रवेश परीक्षेपासून वंचित ; परीक्षा बुडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी मिळणार

परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे.

high court and Osmanabad
ठाकरे सरकारचे निर्णय रद्द करण्याचे प्रकरण : वर्तमान सरकारच्या निर्णयला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

याचिकाकर्त्यांशी संबंधित निर्णयांचा तपशील सादर करण्याचेही आदेश

arrest
डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यावर गुन्हा

शिंदे समर्थक रमेश म्हात्रे यांचे सुमारे २०० हून अधिक कार्यकर्ते एकावेळी शिवसेना शाखेत घुसले.

पुणे : टीकेनंतर बाजीराव रस्ता, शिवाजी रस्त्यावरील पीएमपीचे चार मार्ग पूर्ववत

गाड्यांचे संचलन टिळक रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता आणि येतना जंगली महाराज रस्त्यामार्गे टिळक रस्त्याने करण्यात आले होते.

लोकसत्ता विशेष

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×