scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
One and a half lakhs instead of looted a woman's bag in lonavala
पुणे : वकिलावर पिस्तुल रोखून मारहाण ;पबमालकाच्या विरोधात गुन्हा , कल्याणीनगरमधील घटना

कल्याणीनगर भागात एका पब मालकाने जेवण करण्यासाठी आलेला वकील आणि त्यांच्या मित्रांवर पिस्तुल रोखून मारहाण केल्याची घटना घडली.

arrest
मुंबई : १,४०३ कोटी रुपये किंमतीचे मेफेड्रॉन जप्त ; पाच जणांना अटक

मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने मेफेड्रॉनची (एमडी) निर्मिती करणाऱ्या टोळीवर कारवाई करून ७०० किलो मेफेड्रॉन जप्त केले.

nilam gorhe
रस्त्यावरील लढाई व्हाॅटस्ॲप ग्रुप पर्यंत; शिवसेना-युवासेना पत्रकार ग्रुपमधून डाॅ. नीलम गोऱ्हेंना वगळले

राज्यातील सत्तांतरानंतर शहर शिवसेनेत उद्वव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत.

parag manere
खंडणी प्रकरणी निलंबित अपर पोलीस अधीक्षक पराग मणेरे पुन्हा सेवेत; सरकार बदलल्यानंतर तात्काळ सेवेत घेण्याचा निर्णय

खंडणी प्रकरणी आरोप झालेले अपर पोलीस अधिक्षक पराग मणेरे  यांच्यावरील निलंबनाची कारवाई सरकारने मागे घेतली असून मणेरे यांना पुन्हा शासन…

railway
आता जोगेश्वरी रेल्वेगाड्यांचे प्रमुख केंद्र बनणार; ‘वंदे भारत रेल्वे गाड्यांसाठी’ यार्ड – मालवाहू गाड्यांना थांबा

पश्चिम रेल्वेने जोगेश्वरी येथे मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी टर्मिनस उभारण्याचा निर्णय घेतला असून तेथे ‘वंदे भारत एक्स्प्रेस’साठी यार्ड उभारण्याचे नियोजन करण्यात…

railway station dombivali
गळक्या छताकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट एकवर पावसाच्या धारा

डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक वरील छत गळके झाल्याने पावसाच्या पाघोळ्या थेट फलाटावर पडत असल्याने प्रवाशांना छत्र्या उघडून उभे…

Dombivali station hawkers
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसराला फेरीवाल्यांचा वेढा; फेरीवाल्यांना कामगारांचे पाठबळ

डोंबिवली पश्चिम, कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातून फेरीवाल्यांना हटविण्यात पालिकेच्या ह, क प्रभागातील अधिकाऱ्यांना यश आले आहे.

Recruitment process started soon in Maharashtra under Agneepath scene
‘अग्निवीर’साठी ५९ हजार ९११ तरुण इच्छुक; २२ सप्टेंबरला शारीरिक चाचणी

अग्निवीर बननण्यासाठी विदर्भातील ५९ हजार ९९१ युवका इच्छुक आहेत. त्यांची शारीरिक चाचणी २२ सप्टेंबरला नागपूर येथे होणार आहे.

khwaja yunis khan
ख्वाजा युनूस कथित कोठडी मृत्यू प्रकरण : चार पोलिसांना आरोपी बनवण्याची मागणी करणारा अर्ज सरकार मागे घेणार

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंसह चार पोलीस या प्रकरणी प्रमुख आरोपी आहेत.

Haji Ali Dargah Mumbai
हाजीअली परिसरात प्रवाळांचे अस्तित्व कायम

मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी सागरी किनारा मार्ग प्रकल्पामुळे बाधित होण्याची शक्यता असलेले वरळी आणि हाजीअली समुद्रकिनाऱ्याजवळील प्रवाळांचे दोन वर्षांपूर्वी कुलाब्यातील नेव्ही…

nagpur university
नेहरू, सावरकर, इंदिरा गांधींना कुणी दिली होती डी.लिट.!

जागतिक कीर्तीच्या मान्यवरांना डी.लिट. मानद पदवीने गौरवणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ गुरुवारी आपल्या शतकोत्तर वर्षात पाऊल ठेवणार आहे.

लोकसत्ता विशेष