scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
bhiwandi kalyan shilphata road
भिवंडी-कल्याण-शीळ फाटा रस्ता रुंदीकरणासाठी ५६१ कोटी ; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याला पुन्हा झुकते माप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या खासदार पुत्राच्या मतदारसंघातील नागरिकांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

local-train
एकच सामायिक कार्ड योजना लोकलच्या तिकिटासाठीही ; एमआरव्हीसी, मध्य, पश्चिम रेल्वेच्या बैठकीत निर्णय; सप्टेंबरमध्ये निविदा

प्रवाशांचा वेळ वाचावा आणि तिकीट, पास काढताना रोख रकमेचा व्यवहार टाळता यावा यासाठी बेस्ट उपक्रमाने नुकतीच एकच सामायिक कार्डची सेवा…

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. रजनीश कामत

पाच वर्षांच्या कालावधीसाठी डॉ. कामत यांची नियुक्ती केल्याचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी जाहीर केले.

Maharashtra Gram Panchayat Election 2022 Voting
निवडणुका लांबणीवर? ; महापालिकांच्या प्रभाग रचनेत पुन्हा बदल

२०१७च्या प्रभाग रचनेनुसार चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.

घोडबंदर पूल डिसेंबपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रयत्न; मुंबई-अहमदाबाद मार्गावर तीन नवीन पुलांना मंजुरी

घोडबंदर खाडीवर नव्याने उभारण्यात येणाऱ्या चौपदरी पुलाचे बांधकाम सुरू असले

उपनगरीय क्षेत्र असूनही रेल्वे गाडय़ा मात्र मर्यादित ; नऊ वर्षांपासून डहाणू- वैतरणा भागांतील महिला प्रवाशांचे हाल

करोनाकाळात लांब पल्ल्याच्या गाडय़ा बंद करण्यात आल्या होत्या.

खड्डेमय रस्त्यांमुळे १४ ठेकेदारांना नोटीस ; रस्ते दुरुस्तीला वेग

जुलैतील पावसाने शहरातील रस्त्यांची अक्षरश: वाताहात झाली. लहान-मोठय़ा सर्वच रस्त्यांवर इतके खड्डे पडले की त्याचा अंदाज येणे अवघड झाले.

nmc
सुधारणा निर्णयाने नवीन गोंधळ: मनपा सदस्य संख्येचे गुऱ्हाळ; जागा कमी होण्याची शक्यता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला गेला.

swin flue
खारघरमध्ये स्वाइन फ्ल्यूचा रुग्ण, कामोठेत मंकीफॉक्सचा संशयित ; साथीच्या आजारांत वाढ, डेंग्यूचे सहा रुग्ण

करोना रुग्णसंख्या पनवेल परिसरात आटोक्यात आली असली तरी साथीचे आजार बळावल्याने चिंता वाढली आहे.

onion
कांदा दर पावसातही स्थिर प्रतिकिलो ९ ते १५ रुपये घाऊक दर

ऑगस्टमध्ये सुरुवातीला राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याचे दर वाढले असून याच्या झळा ग्राहकांना आजही सहन कराव्या लागत आहेत.

लोकसत्ता विशेष