scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
ajit pawar
फडणवीस चुकीचे सांगताहेत, आम्ही पाच नव्हे सात मंत्री होतो! ; अजित पवार यांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

पंचनामे नाही आणि तातडीने मदत देखील नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत, असेही पवार म्हणाले.

आगामी हंगामातही विक्रमी साखर उत्पादन ; साखर आयुक्तालयाचा अंदाज; १३८ लाख टन उत्पादन शक्य

हे साखर उत्पादन मागील वर्षांच्या तुलनेत एक लाख टनांनी अधिक असेल, असा अंदाज साखर आयुक्तालयाने वर्तविला आहे.

beer bar
बियरबारच्या परवान्यासाठी स्वागत कमान, रस्त्याची अट ; कराडजवळील गावकारभाऱ्यांचा प्रताप

हा ठराव ४ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या विरवडे गावच्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे.

farmer
सत्तर लाख शेतकऱ्यांकडून पीकविमा ; चोवीस तासांत साडेपाच लाख अर्ज; शेवटचे दोन दिवस शिल्लक

अखेरच्या दोन दिवसांत विमाधारक शेतकऱ्यांच्या संख्येत आणखी भर पडून एकूण आकडा ८४ लाखांवर जाण्याची शक्यता आहे.

lonavala bungalow l
लोणावळा-खंडाळय़ातील खासगी बंगल्यांत पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर

तुंगार्ली भागातील एका बंगल्यातील जलतरण तलावात विजेच्या धक्क्याने १३ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.