श्री. ग. माजगावकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून १ ऑगस्ट रोजी खोपकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
श्री. ग. माजगावकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून १ ऑगस्ट रोजी खोपकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
एकादशीच्या दिवशी सामिष पदार्थांचे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे मागणीत घट झाल्याचे मटण, मासळी, चिकन विक्रेत्यांनी सांगितले.
राज्यात बी ए. ४ चे २ तर बी ए.५ चे २८ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय बी ए. २.७५ प्रकारचे देखील…
बहुतांश प्रभागात मतदारसंख्येबाबत घोळ कायम राहिल्याने यादी जाहीर करण्यास विलंब लागल्याचे स्पष्ट झाले होते.
शक्य त्या मार्गांनी वाहनाचे बरेच नुकसान टोळक्याकडून करण्यात आले. या तोडफोडीमुळे नागरिक घराबाहेर आले.
बुलढाण्याचे खासदार व शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रतापराव जाधव शिंदे गटात दाखल झाले आहेत.
मनसे नेते अमित ठाकरे यांचा महासंवाद दौरा सुरू असून त्यासाठी ते रविवारी ठाणे शहरात आले होते.
महाराष्ट्रातील गड किल्ले, शिवकालीन वास्तूंची मोठ्या प्रमाणात पडझड होऊ लागली आहे.
खंडाळ्यातील शासकीय रुग्णालय परिसरात वाहनचालकांना कोंडीत अडकावे लागल्याने मनस्तापाला सामोरे जावे लागले.
मनसे नेते अमित ठाकरेंनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवर साधला निशाणा; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्याला नव्याने ‘ऑफर’ देणार असल्याचे कंपनीने वेदांतला आश्वासन दिले आहे.
टोमॅटो, घेवड्याच्या दरात घट झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.