scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
Thane Collector Offices TCO
ठाणे जिल्ह्यात स्वराज्य महोत्सवाचे आयोजन

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त राज्यात ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

Aurangabad Sattakaran
औरंगाबाद व जालना जिल्ह्यात मुख्यमंत्री शिंदे समर्थक कार्यकर्त्यांची घडी बसविण्यात सत्तार यांचा पुढाकार

अर्जुन खोतकर यांची अब्दुल सत्तार यांनी समजूत काढली असून खोतकर आणि माजी मंत्री सुरेश नवले सिल्लोड येथे होणाऱ्या मेळाव्यात जाहीर…

dust in thane
उल्हासनगर : खड्ड्यांनंतर आता रस्त्यांची धुळधाण ,पाऊस थांबल्यानंतर रस्त्यावर धुळीचा साम्राज्य

पावसामुळे खड्डे पडल्याने वाहनचालकांना रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत होती.

one person died in fight between two old workers in hotel at lodha hevan in dombivali
पुणे : डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार प्राध्यापक महिलेचा मृत्यू ; वडगाव बुद्रुक परिसरातील दुर्घटना ,डंपरचालक पसार

भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार प्राध्याापक महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी सिंहगड रस्ता भागात घडली.

ajit pawar
चंद्रपूर : माजी नगराध्यक्ष जयस्वाल राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत, पवारांच्या वागणुकीमुळे दुखावले

काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालय परिसरात अजित पवार यांनी जयस्वाल यांना खडे बोल सुनावले.

airport
मुंबई विमानतळ परिसरातील उंचीच्या नियमांचे उल्लंघन, ४८ इमारतींवरील कारवाई अटळ

पाडकाम कारवाई करण्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश