या महिलांवर लक्ष केंद्रित केल्यास देशातील भावी पिढीच्या वाट्याला येणारे मधुमेह नियंत्रित करणे शक्य, असेही म्हणाले आहेत.
या महिलांवर लक्ष केंद्रित केल्यास देशातील भावी पिढीच्या वाट्याला येणारे मधुमेह नियंत्रित करणे शक्य, असेही म्हणाले आहेत.
शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉक्टरांशी स्वत: बोलून योग्य ते वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी शरद पवारांविरोधातील वक्तव्याचाही निषेध केलाय
शहरातील आधुनिक व्यायामशाळांमध्ये गर्दी वाढली
या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आता आपले सर्वाचे सुखदु:ख एक आहे. आपण एकजुटीने राहायचे आहे, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले
महाविकास आघाडीचे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केला.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरच्या ४८ तासांत विविध विभागांचे १६३ शासन निर्णय जाहीर करण्यात आले.
ही एक मिनी बस असून त्यात आठ ते दहा लोकांसाठी बैठकीची व्यवस्था आहे.
शी मागणी करणारी याचिका शिवसेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यक्षांकडे गुरुवारी रात्री करण्यात आली.
बंडखोरांचा आग्रह मान्य करत पक्ष वाचवण्यासाठी एक पाऊल मागे घेत सत्तेवर पाणी सोडण्यास शिवसेना तयार झाल्याचे चित्र निर्माण झाले.