scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
यवतमाळचे पालकमंत्री संदिपान भुमरे व माजी मंत्री आमदार संजय राठोड
राजकीय भूकंपानंतर संजय राठोडांचे पुनर्वसन? ; एकनाथ शिंदेंना यवतमाळचे पालकमंत्री भुमरे व आमदार राठोड यांची साथ

शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या काही आमदारांना घेऊन ‘नॉट रिचेबल’ आहेत, त्यात यवतमाळचे पालकमंत्री संदिपान भुमरे व माजी…

लोकलमधील महिलांचे सर्व डबे सीसी टीव्ही,cctv
मुंबई : वर्षभरात लोकलमधील महिलांचे सर्व डबे सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत

प्रवासादरम्यान महिलांशी संबंधित होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी लोकलच्या महिला डब्यात सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय मध्य आणि पश्चिम रेल्वेने घेतला…

वायुदल अनुरक्षण प्रमुख एअर मार्शल विभास पांडे, माजी सैनिक आणि कर्मचारी
नागपूर : एअर मार्शलकडून अग्निपथ योजनेची भलामण ; माजी सैनिक, कर्मचाऱ्यांना बोलावून फायदे सांगितले

अग्निपथ योजनेवरून देशभरात रान पेटले असताना वायुदलाच्या अनुरक्षण कमानचे प्रमुख एअर मार्शल विभास पांडे यांनी नागपुरातील माजी सैनिक आणि कर्मचाऱ्यांना…

Cheating of police constables with the lure of cheap cars, scrap contracts The main accused who embezzled Rs. 48 lakhs was arrested in mumbai
पुणे : वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला हॉटेलमधील अंगरक्षकाकडून मारहाण

बाणेरमधील एका हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणाला हॉटेलमधील अंगरक्षकाने बेदम मारहाण  केल्याची घटना घडली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,योगदिन
नागपूर : गडकरी म्हणतात ” योगामुळेच माझी तब्येत ठणठणीत”

माझी आई सुद्धा योग प्रचार,प्रसाराचे काम करायची. मलाही योग करायला सांगायची. पण तेव्हा त्याचे महत्व कळले नाही.

अस्थिर बाजारस्थितीत सुज्ञतेने गुंतवणुकीचे नियोजन

हा कार्यक्रम केवळ मंत्रालयात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठीच असून, त्यांना तज्ज्ञ वक्त्यांना थेट प्रश्न विचारून शंकानिरसनाची संधी दिली जाईल.

मुख्यमंत्री-देशमुखांच्या दबावामुळे वाझेंना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय; परमबीर सिंह यांचा सीबीआय जबाबात दावा

देशमुखांवर पदाचा दुरुपयोग केल्याचा आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. परमबीर यांचा जबाबाची प्रत सोमवारी उशिरा उपलब्ध झाली.

महाविकास आघाडीला मोठा धक्का ; शिवसेना, काँग्रेसची मते फुटली; विधान परिषदेत भाजपचे पाचही उमेदवार विजयी

राज्य काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव, पक्षांतर्गत बेदिली असल्याने काँग्रेसला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.  

heart attack
दुसऱ्या लाटेत हृदयविकाराने मृत्यू होण्याचे प्रमाण तिप्पट ; सहा महिन्यांतच १७,८८० जणांचा मृत्यू

मुंबईत २०१८ मध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ६०१ होती. २०१९ मध्ये यात घट होऊन ५ हजार ८४९…

लोकसत्ता विशेष