scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
काँग्रेसचे ‘एक कुटुंब, एक तिकीट’ धोरण विदर्भात अनुपयोगी!

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने उदयपूर चिंतन बैठकीत एका कुटुंबातील एकाच सदस्याला निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचा ठराव संमत केला.

Devendra-Fadanvis
राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहमंत्री असल्यानेच आमच्यावर हल्ले; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

पोलिसांच्या संरक्षणात भाजपच्या नेत्यांवर हल्ले करणे, आमच्या नेत्यांवर अंडी, टमाटर फेकण्याचा प्रयत्न करणे,हे गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे  असल्यानेच होत आहे.

exams
परीक्षांवरून कुलगुरूंना अडचणीत आणण्याचा डाव!; एक गट सक्रिय झाल्याची चर्चा 

ज्यांच्या आशीर्वादामुळे डॉ. सुभाष चौधरी यांची कुलगुरूपदी नियुक्ती झाली त्याच संघ परिवारातील एक गट सध्या उन्हाळी परीक्षांवरून कुलगुरूंनाच अडचणीत आणण्यासाठी…

कराड विमानतळाची विस्तारवाढ तुर्तास नाही; अजितदादांकडून पृथ्वीराजबाबांच्या महत्त्वाकांक्षेला खो!

कराड दक्षिणचे विद्यमान आमदार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड विमानतळ विस्तारवाढीच्या महत्त्वाकांक्षेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून…

Pune-PMC
वॉर्डस्तरीय निधीतून उभारलेली सभागृह भाडेकराराने; महापालिका प्रशासनाकडून प्रस्ताव तयार

नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून शहराच्या विविध भागांत उभारलेली सभागृह भाडेकराराने देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे.

प्रभागरचना जाहीर, आता निवडणुकीच्या तारखेकडे लक्ष; किरकोळ बदलासह जुन्याच आराखडय़ावर शिक्कामोर्तब

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून लांबलेल्या राज्यातील महापालिका निवडणुकांची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा सुरू झाली.

‘किसन वीर’च्या अध्यक्षपदी आमदार मकरंद पाटील; उपाध्यक्षपदी प्रमोद शिंदे

किसन वीर सातारा सहकारी कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार मकरंद लक्ष्मणराव जाधव पाटील यांची तर उपाध्यक्षपदी प्रमोद भानुदास शिंदे यांची सर्वानुमते निवड…

चिखलीत चार दिवसीय बैलगाडा शर्यतींचे आयोजन; दीड कोटी रुपयांची बक्षिसे, राजकीय नेत्यांची उपस्थिती; भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

पिंपरी-चिंचवड शहरात यंदा प्रथमच चार दिवसीय बैलगाडा शर्यतींचा आखाडा भरणार आहे. पंचक्रोशीतील बैलगाडा मालक, चालक सहभागी होणाऱ्या या बैलगाडा शर्यतींत…

विद्यापीठामध्ये मोठी झेप घेण्याची क्षमता, दृष्टिकोनामध्ये आमूलाग्र बदल आवश्यक; मावळते कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची भावना

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये गुणवत्तेच्या जोरावर झेप घेण्याची क्षमता आहे. मात्र त्यासाठी प्रशासनाने दृष्टिकोनामध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे.

loksatta
संभाव्य पुरामुळे नागरिकांचे स्थलांतर करावे लागणारी शहरातील दहा ठिकाणे निश्चित; पुराचा धोका असणारी २३ ठिकाणे

कमी वेळात जास्त येणारा पाऊस गेल्या तीन ते चार वर्षांत पुणेकरांनी अनुभवला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने यंदा पूरस्थितीचा आराखडा…