07 December 2019

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

लघुउद्योजकांच्या समस्येसाठी लवकरच बैठक – आयुक्त

उद्योजकांनी ‘सीएसआर’ फंडातून स्वच्छता, पर्यावरण, आरोग्य आदी कामांसाठी पैसे खर्च करावेत.

अवकाळी पावसाने बागायतदार धास्तावले

सिंधुदुर्ग जिल्हय़ात अवकाळी पावसाने बागायतदार धास्तावले आहेत.

‘मराठी बोलीभाषांचे संक्रमण होणे आवश्यक’

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नम्रता पाटील यांनी केले.

अलिबाग तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रशांत नाईक

अलिबाग तालुका क्रिकेट असोसिएशनची संस्था नोंदणीकृत करण्यात आली.

मुंबईची जेतेपदाला गवसणी

मुंबईच्या कनिष्ठ संघाने सी. के. नायडू २३ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

बंगालपेक्षा यू मुंबाचे पारडे जड

पाटणा पायरेटसचा विजयरथ पुणेरी पलटण रोखणार काय, हीच उत्सुकता या दोन संघांमध्ये

कन्हैयाकुमारची कारागृहातून सुटका

चकमकींच्या भीतीमुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्था

लोकलच्या दरवाजावरील टोळक्यांवर आता धडक कारवाई

तीन महिन्यांचे सीसीटीव्ही फुटेज बघणार

‘आप’ सरकारच्या चौकशीतून कन्हैयाकुमारला ‘क्लीन-चिट’

कन्हैयाकुमार देशविरोधी घोषणा देत असल्याचा आरोप करण्यात आल्याने पोलिसांनी देशद्रोहाचा आरोप ठेवला.

‘मेक इन इंडिया’च्या आगीचा पालिकेला आठ लाखांचा भरुदड

आगीत भस्मसात झालेल्या व्यासपीठाचा कचरा उचलण्यासाठी पालिकेला आठ लाख रुपयांचा खर्च झाला आहे.

आधार विधेयक लोकसभेत सादर

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले.

निविदा न मागविताच महापालिकेचा अग्निशामकांसाठी गणवेष खरेदीचा घाट

मनसेने प्रस्ताव रोखून धरला; सर्वच पक्षांच्या पाठिंब्याने प्रशासनाची कोंडी

न्यायालयाच्या आदेशानंतरही धोकादायक कचरा धगधगताच!

नागरिकांचे जीवन धोक्यात घालण्याचे काम सफाई कर्मचारी करीत असल्याचे दिसून आले आहे.

कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्पाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत ठेवा

उच्च न्यायालयाचे नागपूर महापालिका, राज्य सरकारला निर्देश

आरोग्य विद्यापीठाचे आदिवासी संशोधन केंद्र बनले पांढरा हत्ती!

विदर्भ या आदिवासीबहुल भागातील आदिवासींच्या आजारासंदर्भात संशोधन करणारी कोणतीही यंत्रणा

निधी पळवापळवीचे चक्र विदर्भाच्या दिशेने

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडय़ातील गोदामाचा निधी नागपूरला

व्याघ्र कुटुंब बघण्याच्या स्पध्रेत गाडी थेट बछडय़ाच्या अंगावर

जिप्सीचालकाच्या या कृतीमुळे वनखाते हादरले आहे.

सहा महिन्यांपासून पगार नसूनही प्राध्यापक चिडीचूप

पुण्यातील सिंहगड संस्था संचालित महाविद्यालयांमध्ये शिक्षकांचे गेल्या सात महिन्यांपासून पगार झाला नाही

दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम – विनोद तावडे

दहावीत एकही विद्यार्थी अनुत्तीर्ण राहू नये असा शासनाचा प्रयत्न आहे.

पंचवटी एक्स्प्रेसच्या विलंबाची रडकथा सुरूच; हजारो प्रवाशांचे हाल

जवळपास दोन महिन्यांपासून दुष्काळाची झळ पंचवटीसह गोदावरी व अन्य काही रेल्वेगाडय़ांनाही बसत आहे.

नुकसानग्रस्त शेतकरी जिल्हा प्रशासनासाठी ‘लाभार्थी’

१३५ गावांमधील चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

शिक्षणमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार

शिक्षकांकडे माध्यान्ह भोजनाचे काम का देण्यात आले, शासन गड-किल्ल्यांचे संवर्धन कसे करणार

‘भूषण शेवाळे’च्या भरारीची लोणकढी थाप

या भूलथापांना बळी पडलेले बेरोजगार व त्यांच्या नातेवाइकांना मात्र नंतर भ्रमनिरास सहन करावा लागला.

अपहारप्रकरणी साहाय्यक कर आयुक्त निलंबित

२००३ मध्ये मच्छीबाजार भागात पालिका प्रशासनाने तीन गाळे व्यापाऱ्यांना भाडे तत्त्वावर दिले होते.

Just Now!
X