scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
aam-aadmi-party-aap-logo-759
संकल्पना, सौजन्य फलक काढा,खर्च नगरसेवकांकडून वसूल करा ;आम आदमी पक्षाची महापालिकेकडे मागणी

पैसे नागरिकांचे, काम सार्वजनिक यंत्रणेचे आणि संकल्पना, सौजन्य फलक नगरसेवकांच्या नावाचे कशाला, अशी विचारणा करत आम आदमी पक्षाने संकल्पना फलकांना…

गावदेवी जत्रेमुळे ठाकुर्ली-चोळेगाव रस्ता बु‌धवारी रात्री १२ वाजेपर्यंत बंद

डोंबिवली- ठाकुर्ली-चोळे गावात ग्रामस्थांच्यावतीने त्रिवार्षिक गावदेवी जत्रा उत्सव साजरा केला जातो.

काम मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेला लुटले; आळंदी रस्त्यावरील हॉटेलमधील घटना

काम देण्याच्या बहाण्याने एका महिलेला हॉटेलमध्ये नेऊन तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना चऱ्होली परिसरात घडली.

पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांकडील मोबाइल लांबविणारे चोरटे गजाआड ;चोरट्यांकडून ६३ मोबाइल संच जप्त

पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांकडील मोबाइल संच लांबविणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेने पकडले.

कल्याण: बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक विभागाचा दणका, ३४ लाखांचा दंड वसूल

वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक विभागानं दणका दिला आहे. बेशिस्त वाहनचालकांकडून पोलिसांनी ३४ लाखांचा दंड वसूल केला आहे.

मेट्रो कल्याणकरांसाठी, मात्र, अधिभार डोंबिवलीकरांकडून वसूल, अधिभार रद्द करण्याची डोंबिवली विकासकांची मागणी

ज्या सुविधेचा डोंबिवलीतील रहिवाशांना कोणताही लाभ होत नाही. तो सेस कर अगोदरच वसूल करून शासन विकासकांची गळचेपी करत आहे.

लोकसत्ता विशेष