scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
दुर्मीळ आजारांच्या निदानासाठी नवजात बाळाच्या चाचण्या आवश्यक ; तज्ज्ञ डॉक्टरांचे पालकांना आवाहन

लहान मुलांमध्ये दिसणाऱ्या सिकलसेलसारख्या हिमोग्लोबिनच्या समस्यांचे लवकर निराकरण झाल्यास उपचार सुरू करणे शक्य होते.

अनाथाश्रमाचा संचालक बाळविक्री टोळीचा म्होरक्या! ; सलामुल्ला खानला पाच दिवसांची कोठडी; धंतोलीतील नामांकित रुग्णालय रडारवर

सलामुल्ला खान गिट्टीखदानमध्ये राहत असून तो विधवा पुनर्वसन केंद्र चालवत होता. त्याचे कोंढाळीला अनाथाश्रम आहे

मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानाचा संशयास्पद मृत्यू ; कुटुंबीयांना घातपाताचा संशय

शनिवारी दुपारी मध्यवर्ती कारागृहात न्यायाधीन बंदी असलेल्या आकाश ताराचंद्र गौड (२८, रा. श्रीनगर, नंदनवन) याचा संशयास्पद मृत्यू झाला.

केतकी चितळेविरुद्ध दोन वर्षांनी पोलिसात तक्रार; राष्ट्रवादीला उशिरा सुचलेले शहाणपण

केतकी चितळे हिने समाजमाध्यावर कवितेद्वारे शरद पवार यांच्यावर अत्यंत वाईट भाषेत टीका केली.

उन्हाच्या तडाख्याने नागपूरकरांची होरपळ ; रस्ते निर्मनुष्य; नागपूर ४५.१ अंश सेल्सीअस

सकाळी ९ वाजतापासूनच उन्हाचे चटके बसू लागतात. त्यामुळे घराबाहेर पडणे नागरिक टाळू लागले आहेत.

काँग्रेसचे ‘भारत जोडो’! ;सोनिया गांधींकडून नवसंकल्पाची घोषणा, गांधी जयंतीपासून पदयात्रा

सामाजिक एकता आणि संविधानावर होत असलेल्या हल्ल्याला पदयात्रेतून काँग्रेस प्रत्युत्तर देईल

लोकसत्ता विशेष