scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
विरोधकांची युवकांना चिथावणी ; केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांचा आरोप

अग्निपथ योजनेबद्दल युवकांना भडकवून वाद निर्माण करीत आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री व माजी लष्कर प्रमुख विजयकुमार सिंह यांनी केला

swarbhaskar festival
स्वरभास्कर महोत्सवात पंडित भीमसेन जोशींच्या आठवणींचा मेळा

सुमारे आठ तास रंगलेल्या या महोत्सवातील मुक्त संवाद कार्यक्रम जणू काही पंडितजींच्या आठवणींचा मेळाच ठरला.

queuing theory
‘अर्था’मागील अर्थभान : रांगेचा सिद्धांत (क्यूइंग थेअरी)-उत्तरार्ध

डिजिटल सेवांमुळे बँकेतील रांगादेखील कमी झाल्या आहेत. या सगळीकडे कळत-नकळत आपण रांगेचे सिद्धांत वापरतो किंवा त्याचा भाग असतो.

inflation stock market
रपेट बाजाराची : बिकट वाट.. 

महागाई नियंत्रणाबाबत फेड गांभीर्याने पावले उचलत आहे. अमेरिकी बाजाराला हे भावले व त्यामुळे तेथील बाजारात तेजीची तात्काळ प्रतिक्रिया दिसली.

stock market
बाजाराचा तंत्र-कल : ये लाल रंग कब मुझे छोडेगा

सरलेल्या सप्ताहात निफ्टी निर्देशांकाने १५,९००चा ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ तोडल्याने ३०० अंशाच्या परिघात निफ्टी निर्देशांकाची घसरण सुरू झाली.

लोकसत्ता विशेष