scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
तीन कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक; उल्हासनगरातील कर विभागातील निरीक्षकासह दोन लिपिक जाळ्यात

उल्हासनगर महापालिकेतील कर विभागात कार्यरत असलेल्या एका प्रभारी कर निरीक्षकासह सह दोन लिपिकांना पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक…

death
क्षुल्लक वादातून दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न; पत्नीचा मृत्यू, पतीचा मृत्यूशी संघर्ष

पाणी भरण्याच्या वादातून एका दाम्पत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला तर पती रुग्णालयात मृत्यूशी संघर्ष करीत आहे.

death
देवाला लग्नपत्रिका वाहण्यासाठी निघालेल्या नवरदेवासह तीन तरूणांचा अपघाती मृत्यू; हिंजवडी, मारूंजी परिसरावर शोककळा

स्वत:च्या लग्नाची पत्रिका देवासमोर ठेवण्यासाठी निघालेल्या नवरदेवासह तीन तरूणांचा अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अक्कलकोट-गाणगापूर रस्त्यावर घडली.

One and a half lakhs instead of looted a woman's bag in lonavala
नागपूर : पोलीस मारहाणीत मनोरूग्णाच्या मृत्यू प्रकरणात ठाणेदारासह सात जणांवर गुन्हे

१६ ते १८ डिसेंबर २०१९ दरम्यान ही घटना सक्करदरा पोलीस ठाण्याच्याहद्दीतील बडा ताजबाग परिसरात घडली होती.

student
बारावीत कमी गुण, वणीतील विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपविले जीवन

वणी शहरालगतच्या लालगुडा येथील एका बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनीने कमी गुण मिळाल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली.

case file agenst 2 people for-cheating-investors
गुंतवणूकधारकांची २१ लाखांची फसवणूक; एल अँड टी फायनान्स सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

एल अँड टी फायनान्स सर्व्हिसेस ही कंपनी गृहकर्ज, वाहन यासाठी कर्जपुरवठा करते.

Pankaja Munde
पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ औरंगाबाद भाजपा कार्यालयासमोर घोषणाबाजी; तिघांना अटक

भाजपाने विधानपरिषद निवडणुकीसाठी पंकजा यांना डावलत महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे.

rain-1
मोसमी पाऊस दोन दिवसांत महाराष्ट्रात; कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधारांची शक्यता

सुमारे दहा दिवसांपासून प्रतिकूल वातावरणामु‌ळे आगेकूच करू न शकलेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या प्रवासाला आता अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.

student
दहावी उत्तीर्ण झाल्यावर सात वर्षांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण; केवळ तीन महिने अभ्यास करून दृष्टीहीन किरण विश्वकर्मा हिला ७३ टक्के गुण

शैक्षणिक कारकिर्दीत बारावी हा महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे बारावीचे विद्यार्थी वर्षभर अभ्यास करून परीक्षेला सामोरे जातात.

लोकसत्ता विशेष