scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती; दोन वर्षे शाळा बंद असल्याने पटसंख्येत घट; आधार जोडणीतही अडचणी

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ची संचमान्यता आधार क्रमांकाच्या आधारे ठरवून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ३१ मेपर्यंत करावे, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.

कोपरगावजवळ अपघातात सात मृत्युमुखी; कंटेनर आणि रिक्षाची धडक; सात जण गंभीर जखमी

मोटारसायकलस्वाराला वाचवण्याच्या नादात भरधाव कंटेनरने सहा आसनी रिक्षाला  दिलेल्या जोरदार धडकेने झालेल्या भीषण अपघातात सात जण मृत्युमुखी पडले.

करोनाबळींच्या संख्येवरून पुन्हा वाद; जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी विश्वासार्ह नसल्याचे केंद्राक़डून स्पष्ट

देशातील करोना मृत्यूच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यावरून विश्वासार्हतेचा वाद उफाळून आला आहे.

election
निवडणूक प्रक्रिया सुरू; प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचनांसाठी १० ते १४ मेपर्यंत मुदत; ७ जून रोजी प्रभागांची अंतिम रचना जाहीर

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू केली.

भाजप नेत्याच्या अटकेवरून पंजाब पोलिसांना दिल्ली पोलिसांचा विरोध

भाजपचे नेते तेजिंदरपाल बग्गा यांच्या अटकेवरून गुरुवारी आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये रणकंदन माजले.

hammer
‘भारतीय घोषित केलेल्या नागरिकावर परकीय म्हणून खटला भरता येणार नाही’

आसामच्या परकीय नागरिक लवादाने एखाद्या नागरिकाला तो भारतीय असल्याचे घोषित केल्यानंतर पुन्हा त्याच्यावर परकीय असल्याच्या आरोपावरून खटला चालविता येणार नाही,…

‘देशात खासगीकरणाची खाज वाढू लागलेय’, उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारवर बोचरी टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाचा समाचार घेतला आहे.

Symbiosis college pune program
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनासाठी सिंबायोसिसला दरवर्षी ७५ लाख रुपयांचे अनुदान, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांची घोषणा

पुण्यातील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या प्रस्तावित अध्यासनाला ७५ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉ. वीरेंद्र…

“… तर पोलीस चौकीसमोरच हनुमान चालीसा लावणार”, पुण्यात मनसेचा इशारा

मशिदीवरील भोंगे हटवले नाहीत, तर पोलीस चौकीसमोरच हनुमान चालीसा म्हणण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दिला आहे.

Asian_Game_1
विश्लेषण: चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धा का लांबणीवर पडली?

चीनमधील हांगझो येथे १० ते २५ सप्टेंबर या कालावधीत होणारी १९वी आशियाई क्रीडा स्पर्धा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे.

man-arrested-1
पुणे : कोंढावा पोलिसांकडून मोटार चोरट्याला अटक, चौकशीत मोटार चोरीसह आणखी चार दुचाकी चोरीचे गुन्हे उघड

पुण्यात साळुंखे विहार रस्ता परिसरातून मोटार चोरुन पसार झालेल्या चोरट्याला कोंढवा पोलिसांनी पकडले.