scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
loksatta
पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाचा श्रीगणेशा; जमिनीच्या पहिल्या खरेदी खताची नोंद

पुणे-नाशिक नवीन रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत सिन्नर तालुक्यातील मौजे बारागाव पिंप्री येथील शेतकरी कमळाबाई कुऱ्हाडे यांनी…

सिटी सेंटर मॉललगतचा कॉलनी रस्ता बंद; ‘सिडको’कडून येणाऱ्या वाहनचालकांची गैरसोय

शहरातील सिटी सेंटर मॉललगत असलेला कॉलनी रस्ता हा शहर वाहतूक विभागाच्या वतीने बंद करण्यात आल्याने सिडकोकडून सिटी सेंटर मॉलकडे जाणाऱ्या…

१९ गावे तहानलेलीच; झांझरोळी धरणाची दुरुस्ती, मात्र पर्यायी पाणीपुरवठय़ाकडे दुर्लक्ष

झांझरोळी धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या पालघर तालुक्यातील १९ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

शिवसेनेच्या माजी नगरसेवकांत बाचाबाची; ठाण्यातील शिंदे आणि फाटक गटातील वाद चव्हाटय़ावर

ठाण्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले आणि शिवसेनेच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले आणि त्यांचे पती राजू फाटक हे…

रेल्वेने संरक्षण भिंत उभारल्याने शेतजमिनीकडे जाणारा रस्ता बंद; २०० शेतकऱ्यांची अडचण

पश्चिम रेल्वेने मुंबई-सुरत दरम्यानच्या विभागात रेल्वे रुळाच्या दुतर्फा संरक्षण भिंत उभारण्याचे काम हाती घेतले आहे.

राज ठाकरे यांच्यावर राजद्रोहाचे कलम लावा; जनहित याचिकेद्वारे मागणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात राजद्रोह, शांतता भंग आणि सार्वजनिक सलोख्याला…

धोरणात्मक द्विपक्षीय संबंधांचा अधिक विस्तार; पंतप्रधान नरेंद्र मोदी, फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात चर्चा

जर्मनी आणि डेन्मार्कचा दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले.

डोंबिवली पश्चिमेत भुरटय़ा चोरांच्या उपद्रवाने रहिवासी त्रस्त; दोन महिन्यांत वाढ

डोंबिवली पश्चिमेत गेल्या काही दिवसांपासून घरफोडय़ा, पादचाऱ्यांना लुटण्याचे प्रकार वाढल्याने रहिवासी हैराण आहेत.

वातानुकूलित लोकलला गर्दी; तिकीट दर कमी होताच प्रवाशांमध्ये उत्साह, फेऱ्या वाढविण्याची मागणी

वातानुकूलित लोकलचे तिकीट दर गुरुवारपासून कमी होताच प्रवाशांनी, उन्हामुळे तापणाऱ्या सामान्य लोकलकडे पाठ फिरवून गारेगार लोकलमधून प्रवास केला.

अन्वयार्थ : दिल्लीच्या सल्ल्याने..

विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकांना राज्यपाल संमती देत नाहीत, अशी महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, तेलंगणा आदी बिगर भाजपशासित राज्यांची तक्रार…

लोकसत्ता विशेष